मनोरंजन

वर्ल्ड स्पेस शौकीन

काय आपण वर्ल्ड स्पेस शौकीन आहात ?
मी ३ वर्षां पासुन आहे.
कधी कधी फरीश्ता फार बोअरीग वाटु लगले आहे.
सुरभी मधे विविधता कमी असते असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते?

सृजनशीलता - भाग १ - उगमस्थान

सृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सृजनशीलता खालील चार प्रकारांत दिसून येते.
१) एखादी अगोदर अस्तित्वांत नसलेली अशी गोष्ट निर्माण करणे जी व्यवहारोपयोगी ठरेल.

छायाचित्रे आणि इमेज प्रोसेसिंग

परवा आंतरजालावर भटकताना एका अमेरिकन अनुदिनीत उत्कृष्ट छायाचित्रे बघायला मिळाली. नंतर कळाले की छायाचित्रकाराने फोटोशॉप वापरून इमेज प्रोसेसिंग केले आहे. हे कळाल्यावर मला थोडे फसवणूक झाल्यासारखे वाटले.

उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...

आजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात!
:-)

आपल्यांतल्या लेखकाला/निर्मात्याला जागं करा

आपल्यापैकी बरेचजण "असंभव" ही मालिका पाहत असतील. त्याचा कथाविषय बुद्धीला फारसा पटण्यासारखा नसला तरी त्यांतील व्यक्तिचित्रण व संवाद प्रभावी असल्यामुळे तिचा एकही भाग चुकू न देणारे प्रेक्षक तिला लाभले आहेत. (मी त्यांपैकीच एक).

आसूटोच गोवारीकर यांस,

आपण नोटांचे पुजारी !!
इतीहासाशी देणे घेणे नाही.
आंदोलकांना समजत नाही .
अकबर- बिरबल असा मस्त पिक्चर काढा आणि शिवाजी महराजांवर १०० कोटींचा चित्रपट काढून प्रायश्चित्त घ्या हा उपाय कसा वाटतो ?

लेखनविषय: दुवे:

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -३

पहिल्या व दुसर्‍या भागाला ५० प्रतिसाद झाल्याने भाग ३ सुरु करत आहे.
या भरघोस प्रतिसादांबद्दल परत धन्यवाद!
(बाप रे!!! एखाद्या चर्चेचा तिसरा भाग कधी सूरू केला नव्हता आजतागायत!)

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...

एवढ्यात वाचलेली अमराठी पुस्तके

एवढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांच्या चर्चांवरून प्रेरणा घेऊन हा धागा सुरू करत आहे. मराठी पुस्तकांबद्दल मराठी साइट्सवर आणि ब्लॉगविश्वात बरेच लिखाण होत असते.

 
^ वर