आसूटोच गोवारीकर यांस,

आपण नोटांचे पुजारी !!
इतीहासाशी देणे घेणे नाही.
आंदोलकांना समजत नाही .
अकबर- बिरबल असा मस्त पिक्चर काढा आणि शिवाजी महराजांवर १०० कोटींचा चित्रपट काढून प्रायश्चित्त घ्या हा उपाय कसा वाटतो ?

लेखनविषय: दुवे:

Comments

हे काय?

हे काय आहे?
चर्चेचा प्रस्ताव देण्यासाठी काही माहीती द्यायला हवी.
नुस्त्याच कुत्सित कॉमेंट्स टाकायच्या याला काही अर्थ नाही.
हा माझा या चर्चेतला शेवटचा प्रतिसाद.
आपला
गुंडोपंत

सूर्याजी पिसाळ

ज्या हैदर अलींनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर कथा लिहिली त्यांना माफी. के.आसिफ़ नी मुगले आझम काढला त्यावेळी शेपूट घालणारे हे डरपोक आत्ताच कुठून उपटले? मराठी राजाच्या विरुद्ध कट-कारस्थाने करून मुसलमानांची दाढी कुरवाळणार्‍या व राजाचे पाय मागे ओढणार्‍या सूर्याजी पिसाळाच्या अवलादीला वेळीच ठेचले पाहिजे.

कळले नाही.

वाचक्नवींचा रोख नक्की कुणावर आहे हे कळले नाही.

फितूर सूर्याजी पिसाळ(?)

सूर्याजी पिसाळ फितूर होता का नव्हता याबद्दल अधिक येथे वाचता येईल.

वाचला

प्रियालींनी आणि तोंनी दिलेले दुवे उघडून वाचले. नवीन माहिती मिळवून देणारा'खट्टामीठा' आवडला. धन्यवाद!--वाचक्‍नवी.

 
^ वर