मनोरंजन
दिवाळी अंक
सर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! |
भयोत्सव
ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते.
माकारेना
कालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले.
स्माइल् थेरपी
मनांतल्या भावना चेहर्यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्याच्या स्नायूंची स्थिति बदलते.
लिखीत बडबड अर्थातच चॅटिंग.
याहु अथवा इतर अनेक सेवादाते बडबड करण्यासाठी सुविधा देत असतात. ( याहु मेसेंजर इत्यादी).
२२१ बी, बेकर स्ट्रीट
रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.
गो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार.
आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात आणि आपले आयुष्य बदललेले असते. लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.
गीत मेघदूत ..२
राम राम मंडळी,
तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
तर्कक्रीडा -कार्डे उलटणे
एकदा मी आणि माझा मोठा मुलगा गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा माझा धाकटा मुलगा तिथे आला आणि त्याने खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराची काही कार्डे खिशातून काढली.
आईची मुलं
हल्लीची मूल स्वतःची किती प्रगती करू शकतात या बद्दल मला भरपूर शंका वाटते.मुलाचं समाजात मुक्तपणे वावरण्याच बळ त्यांचे आईवडील स्वतःच हिरावून घेतात अस वाटत.हे सगळं लिहिण्याची वेळ येते आहे कारण माझ्या अनुभवाची मर्यादा उरली नाही आ