माहिती

ऐलपैल

नमस्कार!

वारंवार आणि अवेळी ’गुदमरणारा' दक्षिण आफ्रिकेचा संघ

वारंवार आणि अवेळी ’गुदमरण्या’साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९९-उपांत्य फेरीचा सामना (एकदिवसीय सामना क्र. १४८३)
स्थानः बर्मिंगहॅममधील ’एजबॅस्टन’ मैदान

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-१

भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’
पराजय समोर उभा असताना जोरदार लढा देऊन विजयश्री खेचून आणण्याच्या पराक्रमाचे इंग्रजीत "They clenched victory from the jaws of a sure defeat"! असे वर्णन केले जाते. पण भारताने या सामन्यात जणू Reverse swing चा प्रयोग केला. जयमाला घेऊन यश ठीक समोर उभे असताना भारताने यशाच्या जबड्यातून पराजयाला जणू ’खेचून’ आणले!

पृथ्वीच एखाद्या मोठ्या ग्रहाचे उपग्रह असल्यास....

पृथ्वी: एक उपग्रह

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण पहिले, भाग-२
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

----------------------------------------------------
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्‍याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते?

स्मार्ट होम.

चित्रा ह्यांनी 'अमेरिकन घरे' व 'हिवाळ्यात घरांची निगा कशी राखणार' हे लेख लिहिले आहेत त्यातूनच घरांशी निगडीत असा हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.

गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५

मागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.
याआधीचे भाग -
http://mr.upakram.org/node/874
http://mr.upakram.org/node/888
http://mr.upakram.org/node/957

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू

१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले.

पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....

मागच्या शतकातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, एच जी वेल्सची The Man Who Could Work Miracles या नावाची एक अद्भुत कथा आहे. त्या कथेतील जॉर्ज फोदरिंगे या व्यक्तीकडे अतींद्रिय शक्ती असल्यामुळे तो गंमतीशीर चमत्कार करून लोकांचे मनोरंजन करत असतो.

 
^ वर