माहिती
फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)
दोन आठवड्यांपूर्वी जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर तिथल्या फुकुशिमा येथील अणुशक्तीवीजकेंद्राबद्दलच्या बातम्या टीव्हीवर सतत दाखवल्या जात होत्या.
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
(४८व्या ’एकदिवशीय’ शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
पोस्टऑर्गस्मिक इलनेस सिंड्रोम
पुरुषांमधे आढळणारी ही व्याधी कोणत्याही वयात होऊ शकते. मात्र आजच्या प्रचलित वैद्यकशास्त्रांमधे ह्या व्याधीचा स्वीकारच केलेला नाही असे आढळते व हे मत ही व्याधी झालेल्या लोकांनीच नोंदवले आहे. ते का त्याबद्द्ल पुढे लिहीलेले आहे.
दूध का दूध, पानी का पानी...
आपल्या देशातील जनता जनार्दनांचे साक्षरतेचे प्रमाण जसजसे वाढत आहे त्याच प्रमाणात समाजातील अंधश्रद्धाही वाढत आहेत, असे विधान केल्यास गैर होणार नाही.
सतीची प्रथा आणि अकबर
नुकताच अकबराचा विषय निघाला होता म्हणून माहितीच्या एका तुकड्याची आठवण झाली. आठवण पुन्हा चाळली आणि उपक्रमावर देत आहे.
--------
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
या उपांत्य सामन्याच्या चारच दिवस आधी भारतीय संघ पाकिस्तानबरोबरच्या तंग आणि उत्कंठावर्धक उपांत्यपूर्व सामन्यात विजयी झाला असला तरी त्याची शारीरिक आणि मानसिक थकावट झाली होती. लंकेबरोबरच्या उपांत्य सामन्यातील विजयाबद्दलच्या फाजील आत्मविश्वासामुळे विश्वचषक स्पर्धेतील विजयोत्सवाची सुरुवातही झालेली होती. पाकिस्तानच्या आमेर सोहेलने स्वतःच्या संघाच्या पराजयानंतरच्या पत्रकारपरिषदेत तर भारताला लाहोर येथील अंत्य सामन्याबद्दल आधीच शुभेच्छाही देऊन टाकल्या होत्या.
मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!
नमस्कार,
मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!
ईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र
ईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-