संस्कृती

ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद

ई आवृत्तीच्या निमित्ताने

तथाकथित विज्ञानवादी आणि देव/अध्यात्मवादी.

उपक्रम, मनोगत या संकेतस्थळांवर भटकताना मला काही प्नश्न पडले. विशेषतः तिथल्या तथाकथित विज्ञानवादी आणि देव/अध्यात्मवादींमुळे.
माझे प्रश्न नंतर पण त्या आधी हे खालील २ प्रसंग..

प्रसंग १:

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ -

इ. स. १६२०-१६७५ अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती:

विरोध....... दिवस !!!!!!!

आजचा दिवस संपला, पण नेहमी प्रमाणे काही प्रश्न मनामध्ये ठेऊनच.

मला वाटत १९९४ पासून डे चे खुळ आपल्या समाजामध्ये आले, दुरचित्रवाहीनी संख्या वाढू लागली व तस तसे हे डे.

भुते असतात का ?

मी नविनच या वेबसाइटचा सदस्य झालो आहें.

पुरोगामी जमातवाद

ही प्रतिक्रिया मिळून सार्‍या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे.

 
^ वर