कर नाही, त्यालाच डर नाही !
महान भारताच्या महान लोकशाहीत संसद गेली १४ दिवस बंद आहे. बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने वाहून जात आहेत.
धर्म की विज्ञान: या द्वंद्वयुद्धाचा बळी (उत्तरार्ध)
![]() |
पास्कलची प्रतिभा केवळ गणितातील नव्या नव्या सिद्धांतापुरतीच मर्यादित नव्हती.
धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा बळी (पूर्वार्ध)
![]() |
रॉजर बेकन (1220-1292), कोपर्निकस (1473 - 1543), गॅलिलियो (1564-1642), केप्लर (1571-1630) इत्यादी वैज्ञानिकांनी व त
पिंडदानाचे वेळी कावळ्याचे महत्व
आजची सुजाण पिढी कावळा ह्या पक्षाला व त्याच्या पिंडाला शिवण्याच्या प्रक्रिये बद्दल कितपत मान देते याबद्दल मी साशंक आहे. पण नुकताच मला जो अनुभव आला तो वाचकांसोबत शेअर करावासा वाटल्याने येथे देत आहे.
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे?
आजकाल जालावर वावरतांना आधुनिकोत्तरवाद (पोस्ट मॉडर्निजम) या संकल्पनेविषयी काहीबाही वाचायला मिळते. मला या संकल्पनेविषयी फारशी माहिती नाही. विकिपिडियावरील माहिती चांगली आहे पण फारसे समजले नाही.
नीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल आधीक जाणुन घ्यायचे आहे...
मला नीकोन च्या या Nikon COOLPIX L110 यंत्रा च्या कार्यकुशलते बद्द्ल तुमची मते हवी आहेत..
आशा करतो आपण थोडा वेळ द्याल....
आपला आभारी....
अनिल अवचट : एक न आवडणं २
ज्ञानदाताईंनी लेखक सतीश तांबे ह्यांची प्रश्नावली मागील चर्चेत डकवली होती. तिच्या अनुषंगाने चर्चा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले आहे:
मध्यमवर्ग
आंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे.
विकी लिक्स विरूद्ध अमेरिकन सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला?
विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे.