हा काय चावटपणा आहे?
केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यानं दि. रोजी लवासाला काम थांबवा नोटीस पाठवली. नोटीसही लवासाला पोचण्याआधी प्रेसकडं पोचली होती.
रंग - आणखी शिल्लकची माहिती!
माझ्या [आकाश निळे का दिसते?] या प्रश्नाच्या उत्तराची समीक्षा करत असताना काही उपक्रमींना मुळात [रंग म्हणजे काय?] असा अतिशय अवघड प्रश्न पडला. या दोन्हींवर चर्चा चालू असताना मी दोन्ही लेखांशी सांधर्म्य असलेल्या या लेखाचे या दोन्ही चर्चांमध्ये विषयांतर होणार नाही, आणि यावरील होणारी चर्चादेखील या चर्चांच्या समांतर राहील या शुद्ध हेतूने प्रकाशन करीत आहे.
» उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
आपण डोळ्यांद्वारे बघू शकतो त्यापेक्षा वेगळ्याच रंगांची वा रंगछटा असलेली उपग्रहांद्वारे आणि इतर दुर्बिणींद्वारे मिळणारी बरीच चित्रे आपण बघतो. प्रश्न असा आहे, उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
खालील दोन्ही चित्रे अगदी एकाच ठिकाणची आहेत. चित्रांमध्ये अटलांटिक महासागराला खेटून असलेला चेसऽपीक उपसागर आणि बॉल्टिमोर शहर दिसत आहे. डावीकडील "ट्रु (खरे) कलर" चित्र आहे तर उजवीकडील "फॉल्स (भ्रामक) कलर" चित्र आहे; अशा भ्रामक रंग असलेल्या चित्रांचा खरा रंग असलेल्या चित्रांपेक्षा किती महत्वपूर्ण उपयोग होतो, आणि हे रंग लाल, निळा, पांढरा आणि काही ठिकाणी काळा, असे का नेमलेले आहेत?
![]() |
मलावीचा २०१० चा राष्ट्रध्वज
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबर २०१० ला एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेचा स्वागत समारोह सोहळा झाला होता.
डोळे दिपवणारा, अतिशय चांगला समारंभ झाला होता.
आभाळा येवढा- श्री नानाजी देशमुख
वरील मथळ्याचा लेख कालनिर्णयाच्या दिवाळी अंकात मी वाचला. एखाद्या विषयाचा लेख आपण तेव्हाच वाचतो जेंव्हा त्यात आपल्याला रस असतो. नानाजी देशमुख हे नाव माझ्या नेहमीच वाचनात होते माझ्या वयाच्या १० वर्षापासुन.
सुरक्षितता की स्वातंत्र्य?
बातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप
--------
चर्चाविषय १.१
अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?
रंग म्हणजे काय?
श्री. विशाल तेलंग्रे एका यांच्या धाग्यात हा प्रश्न मी उपस्थित केला होता. श्री धनंजय यांच्या प्रतिसादाप्रमाणे हा प्रश्न फारच कठिण आहे. श्री. धनंजय यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे.
'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं !
शेवटी 'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं ! ही सुविधा अखेर गुरुवारी हरयाणात सुरू झाली. २० जानेवारीपासून २०११ पासून ती संपूर्ण देशभरात उपलब्ध होईल.