सल्ला देणार्या लेखांचे (व सल्लागारांचे) उदंड पीक!
व्यवस्थापनशास्त्राला चांगले दिवस आल्यापासून या विषयावरील लेखांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे. व्यवस्थापनशास्त्राची संपूर्ण भिस्त योग्य अशा सल्ल्यावर निर्भर असते यात दुमत नसावे.
आकाश निळे का दिसते?
प्रस्तुत लेख मी स्वतः मराठी मंडळी.कॉम या संस्थळावर [पुर्वी] लिहिलेला आहे.
आकाश निळे का दिसते, हे जाणून घेण्याअगोदर काही महत्वपूर्ण भौतिक संकल्पना आपण समजावून घेऊयात.
एक (दुर्दैवी) फरक.....................
महाकाय चीन कसा निर्दयी आहे ह्याच्या चर्चा घडतात. पण हेही वाचा.......
दिनांक १५ नोव्हेंबर २०१०, रोजी नियतीने दोन ठिकाणी आपली वक्र नजर टाकली.
बातमी क्र. एक
काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण
थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे इंग्रजी भाषांतर
सातार्याच्या महाराजांच्या दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडे न्ट लेफ्ट. कर्नल जॉन ब्रिग्ज याने थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे भाषांतर केले होते.
लाचुंग आणि गंगटोक
लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.
हे सुरांनो चंद्र् व्हा ....
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती.
नथुला
नाथुला (ला म्हणजे खिंड वा इंग्रजीतला पास)
दगड आणि तरंग
पाण्यावर टिचकी मारली वा दगड टाकला तर वर्तुळाकार तरंग तयार होतात. असे दोन भिन्नकेंद्री तरंग एकमेकावर आदळतात तेंव्हा त्यांच्या छेदन बिंदूतून एक छानशी नक्षी तयार होते. असेच काही तरंग.