वर फेकलेला चेंडू
गेल्या दशकात होऊन गेलेल्या रिचर्ड फाइनमन—या अमेरिकन भौतिकी वैज्ञानिकाबद्दल व त्यांच्या संशोधनांबद्दलची माहीती आंतरजालावर भटकताना मला एके-स्थळी खालील प्रश्न निदर्शनास आला:
» प्रश्न असा,
विसाव्या शतकाला घडविणारा विक्षिप्त वैज्ञानिक!
दि प्रेस्टीज नावाच्या 2006 साली गाजलेल्या चित्रपटातील एका दृश्यात एक जादूगार अमेरिकेतील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिकाच्या कार्यशाळेत येतो. बाहेरच्या उघड्या हिरवळीवर बर्फमध्ये 10-12 बल्बमधून प्रकाश येत असतो.
नाडीग्रंथ
नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.
नाना फडणविस यांचे आत्मचरित्र
सातार्याचे छत्रपती यांच्याकडील कागदपत्रात नाना फडणविस यांनी पानिपतच्या युद्धापर्यंतच्या कालापर्यंतच्या आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र होते. सातार्याचा रेसिडेंट लेफ्ट.
उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन
उपक्रमला ड्रुपलच्या नवीनतम आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान सदस्यांना आणि वाचकांना उपक्रमवर वावरताना काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवणार्या अडचणी किंवा त्रुटी कृपया इथे नोंदवाव्यात.
देव कोणी निर्माण केला? का केला?
मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी.
हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी
मिसळपाव संकेतस्थळावर नथुरामप्रेमींची एक चर्चा वाचनात आली. ती चर्चा वाचून वाटले की हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी आजही राजरोस नथुरामप्रेमाचे गोडवे गात असतात.
मराठे शाहीतील मद्यपान विषयक धोरण आणि शासन व्यवस्था
संपुर्ण भारतात महाराष्ट्र हे सर्वच बाबतित पुढारलेले राज्य समजले जाते. मग मद्य प्राशनाबाबत देखील ते मागे कसे राहू शकेल.
वर्गमूलावली
आत्म्याविषयीच्या धाग्यात मात्र्योष्का बाहुल्यांचा उल्लेख वाचून शाळेत अभ्यासलेल्या "करणीची (सर्ड) उकल करा" कोड्यांच्या एका प्रकाराचे स्मरण झाले.
√२+√२+√२+ ... या करणीची उकल कशी करावी?
देवाची व्याख्या -२
एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे.