कार्य-कारणभाव
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. ते उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही आहेत.(म्हणजे
रखुमाई रुसली, कोपर्यात बसली
"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"(यु.आय.डी.ए.आय.-भारतीय विशेष ओळख [परीचय]प्राधिकरण)
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल."
आजचे बलुतेदार
तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का? त्यात थोडंफार वेगळेपण आहे का? तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का? मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.
भारतीय पक्षी
कालचा प्रसंग आहे. माझी ऑफीस बस नॅशनल पार्कवरून सुटते. तिची वाट बघत मी उभा होतो. इथे दरवेळी विविध पक्षी दिसत असतात. आज मात्र पक्ष्यांचा रंगढंग और होता. कावळे, साळुंक्या अविश्रांत फडाड करीत होते, ओरडत होते. का ते कळेना.
षडाष्टकाबद्दल असलेली प॑चागातील भिन्नता
प्रति,
श्री. प्रकाश घाटपा॑डे
एका मु़ख्य मुद्याला वाट करून द्यावी म्हणून हा प्रस्ताव मा॑डतो आहे.
आजकाल लग्न म्हटल की मु़ख्य मुद्दा येतो तो म्हणजे पत्रिकेचा.
परजीवांचे आक्रमण
काल टीव्हीवर कोणत्यातरी 'इंडिया टीव्हीछाप' चॅनलवर स्टीफन हॉकिंग यांच्या 'परजीवांचे आक्रमण' या विषयावरील नव्या मतप्रदर्शनाबद्दल एक कार्यक्रम सुरू होता.
भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.
आजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला. महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे.
खुले मन की बुद्धिप्रामाण्यवाद?
अन्नपाण्याशिवाय जगण्याचा दावा करणारे अनेकजण आहेत. प्रल्हाद जानी यांचे म्हणे तज्ञांनी निरीक्षण केले. तुलनेने हिरा रतन माणेक यांच्याविषयीची बातमी पहा.
इच्छापूर्तीचं "सीक्रेट"
आपल्या मनात अनेक लहानमोठ्या इच्छा निर्माण होत असतात. त्यांची पूर्ती व्हावी व आपल्याला सुखप्राप्ति व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पुराणकाळात इच्छापूर्तीसाठी कल्पवृक्ष, कामधेनू , या गोष्टी आस्तित्वात होत्या म्हणे.