उपक्रमाला पारितोषिक
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
लिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
मराठी संकेतस्थळांचे अर्थकारण
मराठी संकेतस्थळांवरचे राजकारण, कंपूबाजी हा अतिशय चवीने चघळण्यात येणारा विषय आहे. पण मराठी संकेतस्थळांचे अर्थकारण ह्या विषयावर फारशी चर्चा झालेली दिसत नाही. ह्याविषयावर चर्चा व्हायला हवी असे वाटते.
प्रश्न:
पेशवेकालीन तांडव गणपती
इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे.
करभरणा, कराचा स्रोत, हक्क आणि मुंबई/महाराष्ट्र
नुकत्याच येथील एका लेखात आणि प्रतिसादात आणि मित्रस्थळांवरील काही चर्चांमधून एक वाक्य पुनःपुन्हा वाचायला मिळाले.
माधव शिरवळकर लिखित ‘संगणकावरील मराठी, आणि युनिकोड’ पुस्तक प्रकाशित…
संगणक प्रकाशनने नुकतेच १ मे रोजी ‘संगणकावरील मराठी आणि युनिकोड’ हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक माधव शिरवळकर यांनी सोप्या मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे. ह्यामध्ये एकूणच युनिकोड फाँट म्हणजे काय?
वीज - स्फुर्ती
जाळ्यावर चालू असलेली वीज-चर्चा पाहुन एका आफ्रीकन मुलाचा परिस्थीशी सामना उपक्रमींशी शेअर करावा वाटला.
दुवा : http://www.ted.com/talks/william_kamkwamba_how_i_harnessed_the_wind.html
आधूनिक लोकगीते?
महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो.