पोलिटिकल करेक्टनेसला फाट्यावर मारायला हवे काय?
गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न भंडावतो आहे. एक काय खरे तर ह्यात अनेक प्रश्न आहेत. वैयक्तिक टिप्पणी म्हणजे काय? माणसाचा अपमान नेमका कोणत्या शब्दांनी होतो?
उबंटूचे ऍप्लिकेशन्स
मी घरी उबंटू १०.२ वापरतो. माझ्या एका स्नेह्याने ते पाहिले व माझ्या कडून बूटेबल सीडी घेउन् गेला.
जो सामाजिक बांधिलकीचा विचार करू शकतो तोच या समस्येवर विचार करू शकतो.तोडगा काढू शकतो.
"उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एकंदरीत मूळ प्रश्नाची व्याप्ती समजलेली नसल्यामुळे काही शंका. या शंका ठणठणपाळ यांच्या लेखावर विचारणं कदाचित अधिक रास्त झालं असतं. पण जाणकाराचा लेख दिसला म्हणून इथे विचारतो.
हबल- २० वर्षांची यशोगाथा!
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती.
आज्ञापत्र
नुकतेच रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेले आज्ञापत्र मराठीपुस्तके वर टाकण्यात आले आहे. http://www.marathipustake.org/
गोष्टी अखंड महाराष्ट्राच्या - प्रत्यक्षात सगळे घेणारी मुंबई
(श्री. ठणठणपाळ यांनी हल्लीच लिहिलेल्या एका लेखाबाबत मुद्द्यापेक्षा शैलीबाबत चर्चा झाली. त्यांच्या लेखाचा लेखी मराठी शैलीत मला जमेल तसा अनुवाद येथे मी देत आहे.
शिक्षणपद्धतीच्या मर्यादा
शिक्षणाच्या विविध प्रकारे केलेल्या पुस्तकातील व्याख्या ह्या बह्वंशी आजच्या युगाला लागू पडतात.
पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.
नमस्कार,
सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
बँकांचा उदय- २
तेराव्या शतकात युरोपात व्यवहारात रोमन आकडे वापरले जायचे, जे बॅंकांमधे ज्यास्वरुपाचे काम होणे अपेक्षित असते त्यास अनुकूल नव्हतेच. पण आर्थिक व्यवहारास उपयुक्त अशी गणिती पद्धत युरोपात आणण्याचे श्रेय फिबोनासीकडे जाते.