जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

'खमंग थालिपीठ' चं भाषांतर कसं करावं?

पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत.

हे फक्त भारतातच होवू शकते

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्य

बालकांचा चिम्मणचारा

बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे.

खान ऍकॅडमी

खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.

सप्टेंबर २०१० चे अंदाज !

सप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.

१. बाबरी मस्जिद
२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग
५. गणेशोत्सव

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
कृपया खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर काल सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर येथील भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून गायब झाली होती. 'इंडियन एक्सप्रेस'च्या Domain वर 'सर्च' वापरून दुवा शोधल्यावर ती मिळाली पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी'ही दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी/लेख मूळचा 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.

श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य

कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.

400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक

इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत.

या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग ३/३)

शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा
- - -

(मागच्या भागात पूर्वपक्ष होता - "शब्दाचा अर्थ म्हणजे व्यक्ती" तो खोडून काढला, येथे वेगळा पूर्वपक्ष देणार आहोत.)

 
^ वर