विलक्षण साम्य
इ.स.पूर्व 484 ते 425 या कालात हीरोडोटस (Herodotus) या नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. या इतिहासकाराने इराण मधल्या अखिमिनेद (achaemenid) राजांचा इतिहास लिहून ठेवला आहे. या काळात इराणमधेही भारताप्रमाणेच अनेक छोटी छोटी राज्ये पसरलेली होती.
जर रेडा दूध देतो तर म्हैस दूध देते
हल्लीच्याच एका "तर्कक्रीडा" सदरात "जर-तर" वाक्यांबद्दल चर्चा झाली होती. त्यावरून असे लक्षात आले, की व्यवहारातल्या "जर-तर" विधानांचे तर्कशास्त्रातल्या गणिती भाषेत रूपांतर करण्याचे दोन वेगवेगळे प्रकार रूढ आहेत.
इंपोर्टेड चॉकलेटस आणि ...
एका दुकानातून मी इंपोर्टेड चॉकलेटस घेतो. इंडोनेसिया, युएई, चीन, मेक्शिको मधुन आयात केलेले काही ब्रॅन्ड्स चांगले असतात. परवा एका नव्या लुसलुशीत चॉकलेटने लक्ष वेधुन घेतले. त्याच्या गाभ्यात रस आहे असे लिहीले होते.
‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.
कालच मिस्टर इंडिया!
गणेशोत्सव, गणेशपूजा आणि गणेश विसर्जन
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे मानले जाते. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने खालील प्रथा पाळल्या जातात.
दारू जास्त प्या आणि रोज जास्तीत जास्त बिड्या फुंका
लेखाचे शीर्षक वाचून हा लेक श्री. ठणठणपाळ यांनी लिहिला असावा असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझा नाईलाज असल्याने हेच शीर्षक देणे भाग पडले आहे.
ही कसली स्पर्धा??????????
जैन साध्वींना 'मोक्ष' फॅसिलीटी नाही
ऑफिसमधला एक सहकारी जैनधर्मीय आहे. असेच एकदा गप्पांवरून विषय 'राष्ट्रसंत आचार्य तरूणसागरजी महाराज' यांच्यावर आला. त्या अनुषंगाने दिगंबर जैन साधुंविषयी काही चर्चा झाली. चर्चेत मित्राने पुढीलप्रमाणे मते मांडली-