जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

मुलं हवीत कुणाला?

(विनंती : या विषयावर किंवा संबंधित उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली असल्यास कृपया दुवे द्यावेत. नसल्यास आपला दृष्टीकोन आवर्जून मांडावा.)

खारीचा वाटा!

खारीचा वाटा!

बल

Big Bang theory नुसार विश्वाच्या सुरुवातीला सर्व बलाचा मिळून एकच superforce होता व कालांतराने त्याचे गुरुत्वीय बल , विद्युतचुम्बकीय बल , weak force आणि strong force यात विभाजन झाले. तर अजून पर्यंत शोधले न गेलेले अजून forces अस्तित्वात असू शकतात का ?

क्लासिक पुस्तकांची आवड

दखल घेण्याजोग्या प्रसिद्ध "क्लासिक" पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. खाली काही निरीक्षणे मांडली आहेत.

संस्कृत आणि संगणक

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.

प्रतिसाद वाचून कोण आठवतं?

उपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते.

कोंबडी मारण्याचा कारखाना

रिलायन्सच्या पुणे जिल्ह्यातील एका प्रकल्पात रोज चौदा हजार कोंबड्या यांत्रिक पद्धतीने मारल्या जातात. या कोंबड्या आधी तपासल्या जातात. त्यानंतर वर्गीकरण केल्यावर त्यांना प्रक्रियेत समाविष्ट केले जाते.

 
^ वर