धर्म
कोल्हापुरात होणारा विश्वशांती यज्ञ रद्द केला जावा.
कोल्हापुरात नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती यज्ञ होऊ घातला आहे। त्यात ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत (एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च) देशात लाखो लोक उपाशी असताना खाद्यपदार्थ
कुमारी देवी
आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.
http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html
गहन आणि गुढ
नुकतीच ऋग्वेदातील एक सुंदर ऋचा वाचण्यात आली.
अरुणो मा सकृत् वृक: पथायन्तं ददर्शहि
उज्जिहीते निचाय्या तष्टेव पृष्ठयामयी ।। १-१०५-१८
कटू इतिहासाची माहिती ?
अजिंठ्याची रंगचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष निसर्गाचे वार झेलत ती चित्र टिकून आहेत. मात्र एका लेखनाच्या निमित्ताने चित्रांचा काही इतिहासाची माहिती मिळाली आणि तो जरा कटु वाटला.
परमसखा मृत्यू : किती आळवावा.
सदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे .
नाथपंथ
नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते.
निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८
गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'
निमंत्रण
इन्द्राय इन्दो परिस्रव ।।
भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात.
अरूणाचल् प्रदेश - डॉ. जोराम बेगीं: बदलाचे वारे
भाग १ आणि २ वरून पुढे चालू.
ओम् फट् स्वाहा|
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे.