धर्म

मराठी लिखाण आणि लैंगिकता

डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. मात्र , यात काही वावगे आढळल्यास हा धागा रद्द करावा.

स्थापत्यकलेतील कमानींचा वापर

सुंदर स्त्रीचे संस्कृतातील वर्णन अनेकदा धनुष्याप्रमाणे कमानदार भिवया असलेली असे असते.

लोकगीते - पाळणे - २

या पाळण्याच्या सुरुवातीला घनश्यामाला जोजवले आहे, पण बाकी शिवस्तुती आहे. गोकुळकृष्णाच्या घरी शंकर पाहुणा म्हणून आला आहे, अशी रम्य कल्पना आहे. त्याचे वर्णन गाणारी व्यक्ती कृष्णाला सांगत आहे.

लोकगीते - पाळणे

लोकसाहित्यातले काही मासले येथे देण्याबद्दल मागे चर्चा झाली होती. (संत-पंत-तंत)

शंकासुर - १

मराठी विवाह निमंत्रण पत्रिकेत श्रीकृपेरून असे का लिहितात? श्रीकृपेरून असे का बरे लिहित नाहीत? जर श्रीने कृपा करून असे म्हणायाचे असेल तर श्रीकृपा करून असे का लिहिले जात नाहीत?

पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - ३)

विपश्यनेच्या कोर्समध्ये दहा दिवस रोज जवळ जवळ दहा अकरा तास मांडी घालून बसल्यामुळे पाय, मान पाठ जबरदस्त दुखतात. कारण आपल्याला एवढी बसायची सवय नसते.

पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - २)

दुसरी गोष्ट म्हणजे शरीर, भावना, मन आणि मनाचे घटक (ऑबजेक्ट्स ऑफ माइंड) या मनसमृद्धीच्या चार आस्थापना.

पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १)

इंस्टंट इडली मिक्स, इंस्टंट पिझ्झा मिक्स, टू मिनिट नूडल्स अशा सगळ्या इंस्टंटच्या आजच्या जमान्यात अध्यात्म, तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे?

हल्लीच निवृत्त झालेल्या पाद्री पियोवासन यांची मुलाखत

मराठी भाषेत आपण हिंदू धर्मातील अंतर्गत संवाद आपण पुष्कळदा वाचतो. अन्य धर्मांच्या लोकांमधील अंतर्गत संवाद मात्र आपल्या वाचनात फारसा येत नाही.

आपद्धर्म

नमस्कार,

कोणी जाणकार शास्त्रातील आपधर्मावर माहिती देउ शकेल काय ? मी बर्‍याच वेळा हा शब्द् वाचला आहे. हा शब्द सन्कटकाळी कसे वागावे याबाबत आहे काय ?

लेखनविषय: दुवे:
 
^ वर