धर्म
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २
मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का?
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे का?
भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षकांचा सल्ला
च्यांपीयन करंडक खेळण्यासाठी परदेशी गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ह्यांनी एक आगळा वेगळा सल्ला दिला आहे.
हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात?
नथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.
काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:
हनुमानाची पत्नी
मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय?
ऋणं कृत्वा घृतं पिबेत - चार्वाक
यावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः
बौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय
अनुवादकाचे प्रास्ताविक : प्राचीन भारतातील धार्मिक आणि सामाजिक घडामोडींबद्दल विचार उपक्रमावर अधूनमधून होतो. अशा संवादात बौद्धधर्माचा उल्लेख सहजच येतो.
सत्यम् , शिवम् , सुंदरम् !
फोर्थ डायमेन्शन - 19
सत्यम् , शिवम् , सुंदरम् !
एकदा अचानकपणे प्रत्यक्ष परमेश्वरच एका तत्वज्ञासमोर येवून उभा राहिला. तत्वज्ञ गडबडला.