तत्त्वज्ञान
निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे
निर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत.
या महापुरुषांचा सत्कार आपण कसा करावा?
या मूळ चर्चेतील काही विषयांतरीत प्रतिसाद येथे वेगळ्या चर्चेत हलवले आहेत याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
ही आजची लिंक पहा : http://www.facebook.com/kavita.mahajan.5
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"
यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?
मानवाची प्रगती साधारणतः चाकाच्या शोधापासून सुरु झाली. माणसाने दगडी हत्यारे बनवली, आग निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली, तो शेती करू लागला, घरे बांधून राहू लागला.
महाविजेता कोण?
व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...
जंगलवाटांवरचे कवडसे - १
"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत!
सचिनचे शंभरावे शतक
सचिनचे शंभरावे शतक लटकल्यापासून कोट्यावधी भारतीयांच्या मनाला घोर लागला आहे. मला तर ह्या काळजीने दिवस रात्र झोप येत नाही.मग हा वेळ उपक्रम सारख्या माहितीपूर्ण स्थळावर काढला जातो.
वर्ष कसे मोजायचे?
महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.