तत्त्वज्ञान
माणूस
रेल्वेच्या तिकीट खिडकीवर एक माणूस रांग मोडून पुढे घुसत जोरात ओरडतो, "मी कोण आहे हे माहित आहे का?"
तो कर्मचारी घोषणा करतो, "या काउंटरवर एका माणसाला तो कोण आहे ते आठवत नाही. कृपया त्याला ओळखणा-यांनी मदत करावी."
अरुंधती रॉय (आणि तत्सम)
व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.
देव,धर्म आणि गाजरचित्रे
देव,धर्म आणि गाजरचित्रे
काठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही
अशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू लागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.
पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा
उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं.
सत्यसाई भक्तमंडळींची श्रद्धा
कलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
स्वर्गरहस्य ......हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???
नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः-
भाग ३ http://mr.upakram.org/node/3206
भाग २ http://mr.upakram.org/node/3203
भाग् १ http://mr.upakram.org/node/3196 .
प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक
ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो.
गणितवादखंडन व काल्पनिक संख्यांचे मिथ्य
एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते. ह्या तीन सहस्रकांतील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर सर्वत्र बोकाळलेला गणितवाद!
सुवर्ण मध्य!
नैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे.