तत्त्वज्ञान

को$हम्? मी कोण?

कोSहम् ?....(मी कोSण?)
----------------------------
"तुम्ही कोण आहात?"
.
"मी भारतीय आहे.महाराष्ट्रातील पुणे शहराचा नागरिक आहे."
.
"बस? एव्हढाच तुमचा परिचय? हीच खरी ओळख?"
.

मेरे अपने!

गेली अनेक वर्षे पांडुरंग माने त्या शहरातील अग्निशामक दळात नोकरी करत होता. (त्या शहरात फक्त एकच फायर फायटिंग स्टेशन होते.) त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती.

न्याय्य विषमता!

अभय व अनिता दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडले. त्या दोघांचे आपल्या तिन्ही मुलांवर भरपूर प्रेम. दिवाळीची भेट म्हणून प्रत्येकासाठी दोन हजार रुपये खर्च करावे असे ठरवून ते एका मॉलमध्ये शिरले.

ह्याची खरंच गरज आहे का?

नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.

खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?

परमेश्वराची करुणा!

विक्रमादित्याच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे परमेश्वर तत्वज्ञाची पाठ सोडायला तयार नव्हता.
" मी तुझा परमेश्वर. या विश्वाची काळजी घेणारा. करुणाळू. दयाळू, संवेदनशील. सर्वशक्तीमान व सर्वज्ञ"

ललित/ माहितीप्रधान

आज दिनांक २७-१-२०११ रोजी मी वरिल लेख उपक्रमवर प्रकाशित करण्यासाठी लेख या सदराखालील सामाजिक विचार हे विषय निवडुन पाठवला पण लगेच संपादक मंडळाने पुढिल निरोप पाठवुन माझा लेख अप्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलि. ------>

सेकंड लाइफ!

सुमेधला आजकाल स्वत:च्या रूटीन आयुष्याचा फार कंटाळा आला होता. लहानपणापासूनच आपण भरपूर पैसे कमावणारा एखादा सुपरस्टार गायक व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून तो होता.

चकट फू......

सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता.

मनोव्यवस्थापन

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.

गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य

"Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever."

 
^ वर