सामाजिक

भ्रष्टाचार व लॉबीइंग

१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

दिलसे या दिमागसे?

शांता व सुधा या सख्या बहिणी बहिणी. त्यांच्या वडिलांनी या बहिणींच्या नावे भरपूर इस्टेटी करून ठेवल्यामुळे त्या इस्टेटीच्या उत्पन्नावरच गुजराण करत. कालक्रमेण आई -वडिलांचा मृत्यु झाला. काही कारणामुळे या दोघी अविवाहितच राहिल्या.

बर्न ए भगवद्गीता!

खालील चित्रातील मजकूर वाचून त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, ते नमूद करावे.

आठवणी : भारत जोडो यात्रेच्या

आज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन!

ज्ञान व ज्ञानाची साधने सामाईक हवीत!

एके काळी आपल्या खेड्यापाड्यात काही सामाईक मालमत्ता असायच्या; उदा - गायरान जमीन, देवरायी जंगल, विहिरी - तळं यासारखे पाण्याचे श्रोत, खेळण्यासाठी पटांगण, देवूळ, इ.इ. या सामाईक मालमत्तेवर सर्वांचा हक्क असायचा.

नेटिकेट आणि बरेच काही

बाजूचे संकेतस्थळ हा आपल्या सर्वांना अतिशय प्रिय विषय. तिथे एका सदस्येने लेख टाकला आणि अनेक लोक त्यावर तुटून पडले. पराचा कावळा केला.

असं का होतयं?

असं का होतं? मागच्या काही महिन्या पूर्वी कॉंग्रेस लव्हासाच्या मागे लागले तेंव्हा साखरेचे भाव वाढले, गगनाला भिडले. आता पुन्हा कॉंग्रेस लव्हासाच्या मागे लागले होते, तर कांद्याचे भाव वाढले. कांदा 90रुपये किलो झाला.

संचित

आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते

शासनव्यवस्थेचे संगणकीकरण

एक काळ असा होता की या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अर्थकारणातील ‘ओ’ की ‘ठो’ कळत नसे. तरीसुद्धा हे प्रतिनिधी लोकहितार्थ निर्णय घेत होते. त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देत होते.

 
^ वर