आस्वाद

तिरकस लेखनाचा भन्नाट नमुना

लोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर आकादमी, पुणे निर्मित प्रा. सतिश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि.१०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला.

काझीरंगा व माजुली- अधिक काही चित्रे

राष्ट्रीय महामार्गावरील खेड्यात माझ्या यजमानाचे घर होते. महामार्गावरुन त्याचे दिसणारे घर व त्याचे घरी जाणारी पायवाट

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

आमंत्रण
पुण्यात येऊ शकणाऱ्या उपक्रमवासीयांसाठी खास

फॉल

भारतात जसा 'नेमेची येतो मग पावसाळा' म्हणतो तसे अमेरिकेत 'नेमेची येतो मग फॉल असे' म्हणावेसे वाटते. उन्हाळा संपून थंडीचा कडाका वाढणार ह्याने उदास वाटत असले तरी चहुबाजुंनी चाललेही ही रंगांची उधळण बघून प्रसन्न वाटायला लागते.

गार्गी अजून जिवंत आहे...

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी.

आधी प्रपंच करावा नेटका

प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार माणसाचे आयुर्मान शंभर वर्षांचे आहे असे मानले जाते. ज्याचे चार आश्रमांत विभाजन केले आहे-ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास.

सूर्यास्त

दिवाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हाजीअलीजवळून जात असताना हा सूर्यास्त दिसला.
पॉईंट आणि शूट कॅमे-याने प्रकाशचित्र टिपल्यामुळे चित्रात थोडी 'खसखस' (नॉईज) दिसतेय. ती साफ करताना पाण्याचे टेक्श्चर निघून गेले आहे :-(

उपक्रम दिवाळी अंक २००९!

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

उपक्रम दिवाळी अंक २००९
http://diwali.upakram.org/

 
^ वर