काझीरंगा व माजुली- अधिक काही चित्रे
राष्ट्रीय महामार्गावरील खेड्यात माझ्या यजमानाचे घर होते. महामार्गावरुन त्याचे दिसणारे घर व त्याचे घरी जाणारी पायवाट
My staying place |
पहाटे निसर्गसौंदर्याने नटलेल्या महामार्गावरुन मॉर्निंग वॉक करण्याची रंगत काही औरच
long stretch of highway |
सकाळी चालत जात असतांना जवळच दुर्गादेवी चे मंदिर होते ते पुरातन असुन तेथे नवरात्रात बळि देण्याची प्रथा असुन त्यासाठी विशेष व्यवस्था असते.
Durga Temple |
ज
जंगलातिल रात्रपाळीची ड्युटी आटोपुन हत्ती परत येतात.
at the booking office |
बुकीग ऑफिस मधुन तिकीट घेतल्यानंतर सफारीसाठी एक सशस्त्र गार्ड् देण्यात येतो. कुठल्याही संकटासाठी तो सज्ज असतो. जीप चे भाडे एका सफारी साठी रु.१०००/- असते सफारी साधाराण १ तासाची असते. जीप मध्ये ५ प्रवासी जाउ शकतात.मी मात्र सपनदासोबत एकटाच असल्याने मला ही सफारी थोडी महाग पडली. तुम्हाला हे दाखवायचा विचार असल्याने त्यात मला आनंद च वाटला.
on Safari |
सफारी मधे विस्तीर्ण पसरलेला हिरवा गार निर्मनुष्य प्रदेश व पाणवठे पाहुन आपण एका वेगळ्याच विश्वात जातो, भान हरपुन जाते.
Elephant grass and waterbody in Jungle |
vast expanse of Jungle |
unforgettable land in the Jungle |
world of animal |
Jungle world |
jungle path of safari |
Poachers in the Jungle are the nuisance. They are watched from such towers |
To keep the vigil forest guards stay in such houses in the jungle. |
we sighted rhinos and deer and tried to capture in the picture see if you can sight. |
rhinos at far off distance |
Comments
मोहक
विश्वासराव,चित्रे मोह पाडणारी आहेत ब्वॉ! तुमच्या भटकंतीचा हेवा वाटतो.
प्रकाश घाटपांडे
छान
पहिलं चित्रं आणि झाडावरचं घर खूप आवडलं :)
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
मस्त
फोटो एकदम मस्त आहेत. ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे पहीले छायाचित्र अधिक आवडले.
सुंदर परिसर
चित्रे दिल्याबाबत धन्यवाद.