संदर्भ

संघर्ष विचारांचा - भाग १

१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला.

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

२२ जून

कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.

डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.

लिप्यंतर - एक नवीन पहाट

भारतीय भाषांमधील मजकूर / लेख खूप मोठ्या प्रमाणावर जाळ्यावर पाहावयास मिळत आहेत. यात दोन आव्हाने दिसून येतात.
१) विविध अशास्त्रीय (प्रोप्रायटरी) फॉन्टचे युनिकोडीकरण ही समस्या :

दशरूपक

स्वप्नवासवदत्तम वरील लेखांत नाट्याचे १० प्रकार असतात असा उल्लेख मी केला होता व काही वाचकांनी ते १० प्रकार कोणते असे विचारले होते. त्यांचे कुतुहल आणखी थोडे चाळवण्यासाठी त्या १० प्रकारांची जुजबी माहिती येथे देते आहे.

जंजिरा - इतिहास (१)

कर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे. उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे.

कर्नाळा - इतिहास

कर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती(मनोगत), तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता.

श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.

पूर्ण नाव
श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म
जानेवारी ५, १९१३

 
^ वर