माहिती

लढा लहानगीचा

खुलासा: हे ललित साहित्य नाही. व्यक्तिचित्र म्हणता यावे, उपक्रमावर चालून जावे असे वाटते. अन्यथा, अप्रकाशित करण्यास लेखिकेची ना नाही.

आजी - आजोबांच्या वस्तु - ७ (पतंग आणि मांजा)

काल आई "तिळगुळाचे लाडू बनवायला हवेत" असं आजीशी बोलताना म्हणाली. तसा मी हुशार आहेच, लगेच ओळखलं की संक्रांत जवळ येते आहे. मी कालच शाळेत ओमशी बोललो. आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. गेल्यावर्षी आम्ही ओमकडे पतंग उडवायला गेलो होतो.

सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे.

लाखात एक

उपक्रमींनो,
आपल्यातल्या बर्‍याच जणांनी आजची सर्वात कौतुकाची बातमी पाहिली असेलच. टाटांनी खरोखरच दिली आहे लाखात एक गाडी. हि पहा काहि चित्रे.

प्रायव्हेट लॅमिनची खुशाली

हॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली.

शून्य - एक शुन्याच्या शोधाचा आढावा घेणारी चित्तथरारक कादंबरी.

'शून्य' ही मी लिहिलेली आणि शिवम प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेली (जुन 2007) एक सस्पेंस थ्रीलर कादंबरी आहे.

 
^ वर