संस्कृती

राष्ट्रीय सुट्या

भारताची राज्यघटना समान न्यायाच्या तत्वावर अधारलेली आहे असे रोज कुठे ना कुठे वाचायला, ऐकायला मिळत असते. त्याबरोबरच त्याच घटनेच्या आधाराने दररोज कुठे ना कुठे विषमतेने व्यवहार होतात.

गूढचिकित्सामंडळ

लोकभ्रम या रा.ज. गोखले यांच्या पुस्तकातील "गूढचिकित्सामंडळ" विषयी माहिती. पुस्तकाचा परिचय येथे दिलेला आहेच

आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)

आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं.

आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?

लैंगिक छळणुकीला समाजाचे प्रोत्साहन

स्त्रियांच्या लैंगिक छळणुकीसाठी बहुधा पुरुषांच्या मानसिकतेला जबाबदार धरले जाते. पण तशी मानसिकता निर्माण व्हायला सामाजिक वातावरण बर्‍याच अंशी कारणीभूत असते हे सहसा कोणाच्या लक्षांत येत नाही.

धगधगता पश्चिम बंगाल आणि मार्स्कवादी

(स्थलमाहात्म्याप्रमाणे येथील थॅंक्सगिव्हींगच्या सणासाठी बाहेर असल्याने या चर्चेतील प्रतिसादास उत्तर देण्यास वेळ लागल्यास कृपया गैरसमज करून घेऊ नये.)

 
^ वर