संस्कृती

नगरी पतंग महोत्सव

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

बर्न ए भगवद्गीता!

खालील चित्रातील मजकूर वाचून त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, ते नमूद करावे.

असा हा पुर्वांचल

पूर्वांचल छात्र शिबीर २०१०, नांदेडच्या निमित्ताने प्रकाशित झालेली 'सांकव' ही स्मरणिका माझ्या वाचनात नुकतिच आली. पूर्वांचलातील बांधवांच्या प्रती आपल्या मनातील एकात्मतेचे हृदयबंध बळकट व्हावेत.

महाराष्ट्रातील राजकारण

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात अनेक राजकिय घडामोडी (मूख्यमंत्रीबदल, लवासा, शिवसेना-मनसे-भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील युतीशक्यता, जातींचे राजकारण-जेम्स लेन, कोंडदेव प्रकरण वगैरे.) घडून येत आहेत.

"स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी : माणूस" - लेखक रावसाहेब कसबे

सध्या उपरोल्लेखित शीर्षकाचा एक निबंध वाचत होतो. जवळजवळ शंभर पानांचा आहे. उपक्रमींना याबद्दल थोडे सांगावे आणि मुख्य म्हणजे मनात आलेले प्रश्न मांडावेत असा हेतू आहे.

’द म्युझिक रुम’

इ.स. २१००....एका दूरच्या ग्रहावर प्रगत प्राण्यांची वस्ती आहे अन त्यांना नासाच्या व्हॉयेजर यानावरील यंत्रे सापडतात. त्यात असते एक सुवर्ण तबकडी अन ती वाजवण्याची कृती.

आधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.

'आधिनुकोत्तर कोणास म्हणावे?' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले.

मध्यमवर्ग

आंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्‍या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे.

मलावीचा २०१० चा राष्ट्रध्वज

भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबर २०१० ला एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेचा स्वागत समारोह सोहळा झाला होता.
डोळे दिपवणारा, अतिशय चांगला समारंभ झाला होता.

 
^ वर