शिक्षण

क्लासिक पुस्तकांची आवड

दखल घेण्याजोग्या प्रसिद्ध "क्लासिक" पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. खाली काही निरीक्षणे मांडली आहेत.

सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?

माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता.

खान ऍकॅडमी

खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.

टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या खेळण्यांच्या जगात..

टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या खेळण्यांच्या जगात..

असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या

आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.

उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.

मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

'हू ही अनिरुद्ध बापू'

नुकतेच विकीआन्सर्ज़डॉटकॉमवर हे वाचले:

Anirudha Bapu (Dr. Aniruddha Joshi aka Bapu) is not a simple man or humen being... He is incarnation of GOD. He is Sakshat Saai Baba. I am Devotee of my Bapu and got many experiences as well as getting many more in my day to day life.

आता पुढची लढाई...

प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.

मातृभाषाच का?

’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.

 
^ वर