व्यक्तिमत्व

सूडबुद्धि

सूडबुद्धि चांगली की वाईट असं कोणालाही विचारलं तर बहुतेकजण सूडबुद्धि वाईट असंच सांगतील. मात्र प्रत्यक्षांत सूडबुद्धीला आपल्या मनात थारा न देणारे कितीजण आढळतील याबद्दल शंकाच आहे.

झोपेत पडणारी स्वप्नं

झोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे.

गौरी देशपांडे ते गौरी कर्वे

(मराठी लिखाण आणि लैंगिकता या लेखातील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.)

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो.

श्री.भालचंद्र पेंढारकर

नटवर्य,गायक, नाट्यसंस्थासंचालक आदि अनेकविध भूमिकांमधून आयुष्यभर रंगदेवतेच्या सेवेत मग्न असलेले श्री.भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णा यांना गतवर्षीचा महाराष्ट्र राज्य जीवनगौरव पुरस्कार एका देखण्या सोहळ्यात नुकताच प्रदान करण

जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर

जॉन स्टुअर्ट

इराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्‍या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्या

मराठी पाऊल अडते कुठे !

`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते.

भावनिक ठेव (इमोशनल बँक अकाउंट)

नेहमी रागावणारा माणूस रागावला तर त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. बर्‍याच वेळा उशीरा येणारा कर्मचारी वरिष्ठांची बोलणी खातो.

पंडित नेहरू

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली नावे म्हणजे निर्विवादपणे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु.

 
^ वर