भाषांतर
या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग १/३)
(येथे न्याय-दर्शनातील "पदाचा अर्थ" चर्चा आपण बघणार आहोत.)
प्रास्ताविक :
काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती
परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात.
युनिकोडविषयी काही प्रश्न
क चा पाय मोडून त्याला ष जोडला की 'क्ष' बनतो. त्याची एकूण लांबी होते ३. पण त्याला ष जोडायच्या आधी "झिरो विड्थ जॉइनर" जोडला तर त्याची लांबी होते ४ आणि तो बनतो 'क्ष'. जोडाक्षरांची आडवी मांडणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४
सम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता.
अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,
आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत
इंग्रजी शब्दांचे अर्थ आपल्या भाषेत
इंग्रजी मजकूर वाचता वाचता अडलेल्या शब्दांचे अर्थ मराठीत दिसले तर ते विद्यार्थांना व सामान्य वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.
संस्कृत सुभाषिते
सुभाषिते हे संस्कृत भाषेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे असे म्हणता येईल.अन्य भाषांत अशी स्वतंत्र सुभाषिते नसावी.सर्वच भाषांत म्हणी,वाक्प्रचार असतात.तसेच साहित्यातील
मदत हवी आहे..
मदत हवी आहे..
शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का? ह्या प्रस्तावावर चर्चा जोरदार असतांना (प्रस्ताव व प्रतीक्रीया याला सहमती अथवा विरोध न दाखविता)मी माझी वेगळी अडचण देतो आहे कृपया जाणकारांनी मदत करावी.
संकल्पनांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत हवी आहे.
एका अभ्यासाच्या संदर्भात खालील शब्द व संकल्पनांची व्याख्या, प्रतिशब्द (इंग्रजी व इतर मराठी), किंवा थोडक्यात स्पष्टीकरण अशा स्वरुपात माहिती हवी आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.
नितिशास्र
कार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद
मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश
-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय