भाषांतर

मराठी पाऊल अडते कुठे !

`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते.

गुगल आणि मराठी भाषांतर

गुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही!
देवनागरीच असली तरी नाही!

पण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.
http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs
या दुव्यावर पाहिले असता,

संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज

संगणकिय जगतात संगणक वापरणार्‍यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्‍यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते.

ब्रज भाषा

माझे मित्र व इतिहास संशोधक श्री. परचुरे ह्यांना कवि भूषण विरचित खालील शिवस्तुतीचा अर्थ हवा आहे. कृपया एकतर त्याचा अर्थ सांगावा अथवा जालावर ब्रज शब्दकोश कुठे मिळेल ते सांगावे.

दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।

कोटेबल कोट्स

कोट्स वाचणे, जमवणे, लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी वापरणे असा अनेकांचा छंद असतो. थोडक्या शब्दात मानवी स्वभाव, वागणूक, परिस्थिती इ. इ. वर नेमके भाष्य करणार्‍या कोट्स वाचणार्‍याला एक वेगळाच आनंद देऊन जातात.

उदाहरणार्थ हे पाहा :

"अनुवाद" हा मौलिक मानला जातो का?

किंबहुना ह्या विषयावर आधी चर्चा झाली असावी (असल्यास दुवे द्यावेत), तरी काही प्रश्न विचारावेसे वाटतात -

(1) अनुवाद (भाषांतर) ह्याला मौलिक रचना म्हणता येईल काय?

माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

एवढ्यात वाचलेली अमराठी पुस्तके

एवढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांच्या चर्चांवरून प्रेरणा घेऊन हा धागा सुरू करत आहे. मराठी पुस्तकांबद्दल मराठी साइट्सवर आणि ब्लॉगविश्वात बरेच लिखाण होत असते.

 
^ वर