कोटेबल कोट्स

कोट्स वाचणे, जमवणे, लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी वापरणे असा अनेकांचा छंद असतो. थोडक्या शब्दात मानवी स्वभाव, वागणूक, परिस्थिती इ. इ. वर नेमके भाष्य करणार्‍या कोट्स वाचणार्‍याला एक वेगळाच आनंद देऊन जातात.

उदाहरणार्थ हे पाहा :

The power of accurate observation is commonly called cynicism by those who have not got it.
- George Bernard Shaw

हे वाक्य नेमके वर्मावर बोट ठेवणारे, कमी शब्दात नेमकी परिस्थिती व्यक्त करणारे आहे. अर्थात याला एक प्रकारच्या मग्रुरीची छटा आहे पण मला वाटते त्यामुळेच हे वाक्य परिणामकारक झाले आहे.

Few things are harder to put up with than the annoyance of a good example.
- Mark Twain

आपल्या मताच्या/मान्यतेच्या विरुद्ध ढळढळीत उदाहरण असणे यासारखी त्रासदायक वस्तू नाही. थोडी विनोदी छटा असलेले हे वाक्य लगेच आवडून जाते.

चला तर मग तुमच्या वाचनात आलेल्या अश्या वैशिष्ट्यपूर्ण कोट्स/उक्ती इथे प्रतिसादातून द्या. भाषेची अट नाही. कोट्स बरोबर यातले नेमके काय आपल्याला आवडले तेही लिहा. (याचा आणखी एक फायदा म्हणजे इंग्रजी कोट्स असतील तर तुमचे मत लिहिल्याने १०%ची अट ही पूर्ण होईल.)

Comments

अजुन् एक

"Good judgment comes from experience. Experience comes from bad judgment."
-- Jim Horning

हे एका ढकल विरोपातुन मिळालेले वाक्य. एवढे आवडले की जीटॉक वर तेच डकवलेले असते.

- सूर्य

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

भाषेची अट नाही म्हणून.. ;-)

भाषेची अट नाही म्हणून.. ;-)

கற்கக் கற்கக் கசடறக் கற்க, கற்றப்பின் நிற்க அதற்க்குத் தக..!

देवनागरीत :- कर्क्कक् कर्क्कक् कसडरक् कर्क्क, कर्‍रप्पिन् निर्क्क अदर्क्कुत् तग..!

अशा अनेक सांगता येतील. परंतु इथे कुणाला आवडणार नाही असे वाटते.

हैयो हैयैयो!

वा!

>> कर्क्कक् कर्क्कक् कसडरक् कर्क्क, कर्‍रप्पिन् निर्क्क अदर्क्कुत् तग..!

वा! भारी आहे. शब्दार्थ आणि वाक्याचा अर्थही सांगावा.

अवांतर - आम्हाला तमिळ एकच वाक्य येते. 'इंद पोन्न रोंब अयकं इरकं' :) (क वरील अनुस्वार 'बरं', 'खरं' सारखे उच्चारावेत. )

इन्दप्पोण्णु रोम्ब अऴगारुक्कु!

अवांतरः आपणाला असे म्हणायचे आहे :- इन्दप्पोण्णु रोम्ब अऴगारुक्कु!

काय नवीन राव! ;-)

हैयो हैयैयो!

तिरुक्कुरळ ३९१? अर्थ द्या बुवा

तिरुक्कुरळ ३९१ चा संदर्भ आम्हाला चुकून सापडला,
"शिकशील ते सर्व नीट शिक, त्यानंतर त्या शिकवणीला जाग" असा काही त्याचा इंग्रजीत अर्थ सापडला.
पण हैयो हैयैयो यांनी तमिऴ शब्दार्थ दिला तर आणखी बहार येईल.

नाहीतर आम्हाला वाचायला फारच कठिण जाईल...

अरे वा!

अरे वा! ते कोट् तिरुक्कुरळ् ३९१ वरूनच बेतलेले आहे. मूळ तिरुक्कुरळ् पेक्षा थोडेसे वेगळे आहे. आपल्याला कसेकाय सापडले बुवा.

शब्दशः अर्थ असा :- शिक शिक कष्टाला मागेपुढे न पाहता शिक. शिकून झाल्यावर (जे शिकलास) त्याच्याशी प्रामाणिक रहा.

अवांतर..

रजिनिक्कांत चे प्रत्येक वाक्य एक कोट् असते. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.. ;-)

हैयो हैयैयो!

द ऍबिलिटी टू कोट...

फॉलोइंग द पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स् इज व्हॉट मेक्स रिव्हर्स अँड मेन क्रूकेड -- ही एक आणि सॉमरसेट मॉमची दुसरी कोट तर थेट कोटेशन्सवरच भाष्य करणारी -- 'द ऍबिलिटी टू कोट इज अ सर्व्हिसेबल सब्स्टिट्यूट ऑफ विट'.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

व्हेन वर्क इज लाईक वरशिप

खालील वाक्य माझ्या एका सहकार्‍याच्या डेस्कवर ठळक करून चिकटवले होते.

व्हेन वर्क इज लाईक वरशिप, रिवॉर्ड इज लाईक प्रसादम्

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात प्रकार येईलच.

काही कोट्स

निवडक शेजवलकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ऑस्कर वाईल्डचे एक वाक्य वाचले.
"कोणताही मूर्ख माणूस एकवेळ इतिहास घडवू शकतो पण इतिहास लिहिण्यासाठी मात्र अंगी असामान्यत्त्व असावे लागते"

याशिवाय प्रेमभंग वगैरे झाल्यावर हेन्री डेविड थोरो यांच्या खालील अर्थाच्या वाक्याचा जप करावा. अगदी जोरदार गुण येतो.

"जर पायाला बूट व्यवस्थित बसले नाहीत तर बूट बदलावेत."


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजून काही

इन् दी एन्ड्, वी विल् रिमेम्बर, नॉट दी वर्डस ऑफ अवर एनिमीस, बट दी सायलेन्स ऑफ अवर फ्रेन्डस.
-मार्टीन ल्यूथर किंग ज्यु.

एक अजून

"Black holes are where God divided by zero."
- Steven Wright

अवांतरः http://www.cs.virginia.edu/~robins/quotes.html इथे बरेच सुंदर कोट्स एकत्रित केलेले आहेत.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रसेल

वॉर डझण्ट डिसाइड हू इज राइट, ओन्ली हू इज लेफ्ट. - रसेल

- मेघना

मला आठवणारी...

"ओन्ली थिंग वुई हॅव टू फिअर इज फिअर इटसेल्फ" - फ्रँकलीन रूझवेल्ट (राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात अमेरिकन आर्थिक मंदीच्या काळात)

आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री " जे एफ् केनडी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात.

आणि आता!

"I'm hopeful. I know there is a lot of ambition in Washington, obviously. But I hope the ambitious realize that they are more likely to succeed with success as opposed to failure" जॉर्ज डब्ल्यू बुश प्रथम शपथविधीच्या आधी दोन दिवस. :-)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सुलभ-सोपे

"एव्हरीथिंग शुड बी मेड ऍज सिंपल ऍज पॉसिबल, बट नॉट सिंप्लर."
सगळे काही शक्य तितके सोपे केले पाहिजे, पण त्याहून सोपे नको.
-आल्बर्ट आइन्स्टाइन

सोपे

"टू मेक दी थिंग्ज् सिंपल इज मोस्ट डिफिकल्ट थिंग" हे कुणाच आहे?
प्रकाश घाटपांडे

मनोरंजक

काही कोट्स् माहीत होते ; तर काही नव्याने ऐकले. पण वाचताना मजा येते आहे. लिहीणे जमत नसले तरी काठावर बसून भरपूर आनंद मिळतोय :-)

धन्यवाद | आणखी

वा! बर्‍याच चांगल्या कोट्स वाचायला मिळाल्या. धन्यवाद! आणखी लिहा.

या माझ्याकडून आणखी:

There are many things that we would throw away if we were not afraid that others might pick them up.
- Oscar Wilde

हे वाक्य वाचल्यावर 'हे अगदी १००% खरे आहे' असेच (किंवा असेच काहीसे) विचार बहुसंख्य वाचकांच्या मनात येतील. मानवाच्या पझेसिव आणि मत्सरी वृत्तीवर मस्त टिप्पणी केली आहे.

I just want you to know that, when we talk about war, we're really talking about peace.
-George W. Bush

याला बरेच जण अज्ञानातून आलेला निगरगट्टपणा, उद्दामपणा म्हणतील. स्वतःभोवती 'निर्बुद्ध विनोदी' प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झालेल्या बुश यांची गंभीर विधानेही हसू आणणारी बनतात.

It's not the size of the dog in the fight, it's the size of the fight in the dog.
-Mark Twain

'ऍटिट्यूड डज मॅटर' हे तत्त्वज्ञान बिंबवणारे याहून चांगले वाक्य माझ्या पाहण्यात नाही.

१०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त.

एन्डोउमेन्ट एफेक्ट

मानवाच्या पझेसिव आणि मत्सरी वृत्तीवर मस्त टिप्पणी केली आहे.
यालाच एन्डोउमेन्ट इफेक्ट म्हणत असावेत.

एजंट स्मिथ

मेट्रिक्स रिवोल्यूशन्स (२००३) या मेट्रिक्स मालिकेतील शेवटच्या चित्रपटात नायक निओ आणि एजंट स्मिथ यांच्या हाणामारीचा प्रसंग चित्रपटाच्या शेवटी आहे. त्यात बराच मार खाऊनही पुन्हा उठणार्‍या निओला उद्देशून स्मिथचे संवाद भारी आहेत. स्मिथच्या संवादफेकीच्या विशिष्ट शैलीमुळे ते आणखीनच परिणामकारक वाटतात.

Why, Mr. Anderson? Why do you do it? Why get up? Why keep fighting? Do you believe you're fighting for something? For more than your survival? Can you tell me what it is? Do you even know? Is it freedom? Or truth? Perhaps peace? Yes? No? Could it be for love? Illusions, Mr. Anderson. Vagaries of perception. The temporary constructs of a feeble human intellect trying desperately to justify an existence that is without meaning or purpose.

यात काय आवडले? मानवी जीवनातील भाव-भावना, स्वातंत्र्य, शांती, सत्य यासारख्या मोठमोठ्या शब्दातून व्यक्त होणारा भाव आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम यांच्याविषयीचे स्मिथचे विचार (कटू का असेनात पण) खरे असावेत असे कुठेतरी वाटते. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अस्तित्ववाद

अस्तित्ववाद म्हणतात तो हाच ना?

छान चर्चा..

वा .. चर्चा छान आहे. शॉ, ट्वेन, चर्चील यांचे अनेक कोट्स प्रसिद्धा आहेत आणि चांगले आहेत.
येथे काही संग्रहित आहेत. http://www.quoteland.com/
यातले चर्चील चे एक वाक्य मला आवडते.
Success is not final, failure is not fatal: it is the courage to continue that counts.

आपणासी चिमोटा घेतला तेणे कासावीस जाहला । आपणा वरुन दुसर्‍यासी राखित जावे ॥ -- समर्थ.

अनेकदा आपण अशी माणसे पाहतो की त्यांना स्वतःवर प्रसंग आला की 'कळते' पण समोरच्यावर तोच प्रसंग असताना त्याची दाहकता समजत नाही. समोरच्याला दुखावताना त्यांना भान नसते. अश्यांना समज देणारे हे वाक्य मला आवडते.

--लिखाळ.

छान

छान चर्चा. कोट्स आवडले. माझ्याकडे एक् बराच मोठा संग्रह आहे पण आत्ता उपलब्ध नाही. आत्ता आठवणारे काही..

Woody Allen :
I took a speed reading course and read war and peace in 20 minutes. It's about Russia.
When I was kidnapped, my parents snapped into action. They rented out my room.

Groucho Marx :
I find television very educational. Every time someone switches it on I go into another room and read a good book
I was married by a judge. I should have asked for a jury.
She got her looks from her father. He's a plastic surgeon.

Marie Curie
Nothing in this world is to be feared, only understood.
----
"ये क्या हो रहा है? कितनी देरसे वो चिल्ला रही है, कंबल, कंबल सुनाई नही देता क्या?"
"तेरेको सुनाई दिया ना? तो तू ही कंबल दे"

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

दामूअण्णा

She got her looks from her father. He's a plastic surgeon.

हे वाक्य आठवल्यावर पुलंच्या प्रासंगीक विनोदाची आठवण झाली. त्यांची ओळख दामूअण्णांच्या मुलीशी (हृदयनाथांच्या पत्नीशी) कोणीतरी करून
दिली. तिचे डो़ळे (सरळ आहेत हे) पाहील्यावर ते म्हणाले, "बापाची नजर चुकवून आलेली दिसतेय"ं :-)

आनंदी राहण्याचे रहस्य

To be stupid, selfish, and have good health are three requirements for happiness, though if stupidity is lacking, all is lost.
Gustave Flaubert (1821 - 1880)

आनंदी राहण्याचे रहस्य या उक्तीतून मस्त व्यक्त झाले आहे. आपल्या सभोवती (प्रत्यक्ष आणि भ्रामक (व्हर्च्युअल)) जगात वावरणारे असे; आनंदाचे डोही आनंद तरंग असणारे अनेक महाभाग यामुळेच आनंदी असतात असे (थोड्याश्या मत्सराने का असेना) पण वाटत राहते. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य. आनंदी राहण्याचे रहस्य

मला आवडणारी काही कोटेशन्ज़

कार्ल मार्क्सचे शेवटचे शब्द : Last words are for fools who haven't said enough.

डॉन किहोटे (Don Quixote) ह्या कादंबरीच्या सुरवातीला सरवँटिसने जी अर्पणपत्रिका आहे ती फार मजेदार आहे. त्यातल्या खालील ओळी मला फारफार आवडतात :
Ape not philosophy or wit,
Lest one who cannot comprehend,
Make a wry face at thee and ask,
"Why offer flowers to me, my friend?"

विन्स्टन चर्चिल मुरब्बी मद्यपी म्हणून प्रसिद्ध होता. एकदा कुठल्याशा पार्टीत खूप झोकल्यावर बेसी ब्रॅडॉक नावाच्या खासदारिणीने त्याला म्हटले, " Sir, you are drunk."
त्यावर चर्चिलचे उत्तर होते, " And you, madam, are ugly. But in the morning, I shall be sober."

शेवटी कोटेशन्ज़वर चर्चिलची एक कोटेबल कोट :
"It is a good thing for an uneducated man to read books of quotations."

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मस्त | डॉन किहोटे

मार्क्स आणि चर्चिलची विधाने मस्त आहेत. डॉन किहोटेचे काही नीटसे समजले नाही.

ऑल डिझायरेबल थिंग्ज़ इन लाइफ

All desirable things in life are either illegal, banned, expensive or married to someone else!
:)
ढकलपत्रातून आलेले. बरेच प्रसिद्ध आहे असे वाटते.

तुलना कोणाशी? | पार्टी देताना ...

Your true value depends entirely on what you are compared with.
Bob Wells

हे खरे वाटते. यामुळेच प्रसिद्धी हवी असणारे आपली तुलना कोणत्या तरी महान गोष्टीशी व्हावी असा प्रयत्न करत असतात का?

Never give a party if you will be the most interesting person there.
Mickey Friedman

हे अगदी बरोबर आहे. उगीच पैसे कशाला वाया घालवायचे? ;)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चान्गल चाल्लय

चान्गल चाल्लय

 
^ वर