भाषा

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.

आम्ही तुम्हालाच नक्की मत देऊ, एव्हढं तुम्ही कराच..

निवडणूका जवळपास नसतांना अशा धाग्यावर चर्चा कशासाठी असा प्रश्न पडेल. पण रोज-रोज काही गोष्टी डोळ्यासमोर येत असतांना हे विचारावेसे वाटते.

लेखनविषय: दुवे:

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?

क्रिकेट आणि म्याच फिक्सिंग

कालच्या च्यांपियन लिगमधील चैनई आणि वॉरीयर ह्यांच्या म्याचमधे चैनई जिंकणार हे आधी पासुनच वाटत होते. सेमी-फायनलमधे एकही आयपीएल टीम नसणे हे स्पर्धेच्या दृष्टीने हीतावह नव्हतेच.

लेखनविषय: दुवे:

एक प्रयत्न --माहिती तंत्रज्ञान प्रतिशब्दांसाठि

जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले....आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!

संस्कृत आणि संगणक

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.

प्रतिसाद वाचून कोण आठवतं?

उपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते.

ही कसली स्पर्धा??????????

खरतर मी हि श्रावण क्वीन ह्या स्पर्धेचा एक भाग होते.ते जगच निराळ आहे,तिथले नियम वेगळे आहेत.तिथे उभ रहायच म्हणजे तुम्हाला कोडगेपणा,पैसा,निर्लज्जपणा आणि राजकारण खिशात घेउन फिराव लागत.
लेखनविषय: दुवे:
 
^ वर