भाषा

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक!!

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक !! हीच यांची ओळख पुढील पिढी करेल.

मातृभाषाच का?

’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.

कॅलिडोस्कोप भाषेचा

मित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय? त्यात प्रत्यक्षात असतं ते काय! आणि आपल्याला भासत असते ते काय! लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का?

कंपनी सरकारचा एकछत्री कारभार

माझं अगदी मजेत चाललेलं असतं. पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि "चिंता करीतो विश्वाची" असे विचार मनात यायला लागतात. टाटा,बिर्ला, अंबानी यांची नावे आपण रोजच या ना त्या निमित्ताने ऐकत असतो.

लेखनविषय: दुवे:

अभिनय कुलकर्णी यांचा अपघाती मृत्यु

आज सकाळी मराठी बातमी पत्रात इंदूरहून मुंबईकडे येत असलेल्या लक्झरी बसला झालेल्या दुर्दैवी अपघाताची बातमी पाहिली. मृतात वेबदुनिया या पोर्टलच्या मराठी आवृत्तीचे प्रमुख अभिनय कुलकर्णी (वय ३२) यांचा समावेश आहे.

भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.

केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय

नवीन ब्लॉग चालू करण्यासाठी मदत हवी आहे.

नमस्कार ,
मला एक नवीन ब्लॉग चालू करायचा आहे. खालील बाबीं करीता मदत हवी आहे.

१. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस पैकी काय वापरु ?
२. ब्लॉगची भाषा मराठी असेल. मराठी टंकलेखनासाठी वेगवेगळे पर्याय सुचवा. (आता दुसरीकडून कॉपी करुन डकवला आहे.)

लेखनविषय: दुवे:

मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात

मातृभाषेत.. विज्ञानशिक्षण के.जी.टू.पी.जी. लोकसत्ता सोमवार, १२ जुलै २०१०
प्रा. अनिल गोरे - सोमवार, १२ जुलै २०१०

 
^ वर