भाषा

ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उघड उघड संपूर्ण ग्राम पंचायतचाच घोडेबाजार मांडला

घोडे बाजार .... भारतीय राजकारण्यांच्या सत्तालोलुपपणाला, नित्तीमत्ता लाज-लज्जा गुंडाळून पैश्या साठी जनतेच्या मताशी बेईमान होत स्वत:ला विक्रीस काढणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यवहारास घोडेबाजार असा शब्द प्रचलित झाला.

ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केंद्र करत आले आहे. नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.

महागाई-इंधन दरवाढ भारत बंद यांचा संबंध !

भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.

खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका

माझे ब्लॉगर मित्र आणि सामाजिक डॉक्टर यांनी खासदारांच्या वेतन वाढी विरोधात"सजग'चे विवेक वेलणकर यांनी सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.

सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४

सम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता.

भारतीय व्यापार-सुत्र

"माझा असा अंदाज आहे ते दोघेही (भारत आणि चीन) एकत्र परंतू पूर्ण स्वतंत्र मार्गाने प्रगती करतील. मात्र दोघांसाठी एक गोष्ट नक्की आहे की दोघांनाही त्यांच्या संस्कृतीशी नाळ पुनर्स्थापित केल्याशिवाय प्रगती करणे शक्य नाहि.

लेखनविषय: दुवे:

भारत फुटबॉल ह्या खेळात मागे का आहे बरे?

सध्या सगळीकडे फुटबॉल विश्वकपाचा ज्वर पसरला आहे. हा चर्चाप्रस्तावही मी ब्राझील - हॉलंड सामना बघतच लिहितो आहे. भारत ह्या विश्वकपात नसूनदेखील.

लेखनविषय: दुवे:

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

 
^ वर