भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.
केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय
भारत-पाकिस्तान यांच्यातील गुरुवारच्या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांची पाठ वळण्यापूर्वीच पाकिस्तानने गरळ ओकले असून काश्मीर प्रश्नावर चर्चा करायची नसेल तर संवादाच्या प्रक्रियेला अर्थच नाही असे सांगून आपले खरे रूप उघड केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, कृष्णा यांनी काश्मीर व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच केली नाही. कृष्णा यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला असून दोन्ही देशात विश्वासाचे वातावरण तयार होण्यासाठी सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केल्याचे म्हटले आहे. दरम्यान कालच्या चर्चेच्यावेळी कुरेशी यांनी गृह सचिव जी.के.पिल्ले यांची तुलना अप्रत्यक्षपणे जमात उद दावाचा प्रमुख अतिरेकी हाफिज सईद याच्याशी केली. त्यावेळी कृष्णा यांनी कुरेशी यांना सडेतोड उत्तर दिले नाही असा आरोप भाजपने केला आहे. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानची आयएसआय ही संस्था सामील होती असे डेव्हीड हेडली या अमेरिकी अतिरेक्याच्या कबुलीजबाबात स्पष्ट झाल्याचे गृहसचिव जी.के.पिल्ले यांनी म्हटले होते त्यांचे ते विधान व जमात उद दावाचा प्रमुख हाफिझ सईद याची भारताविरोधातील आगखाऊ भाषणे यात काही फरक नाही, असे वक्तव्य कुरेशी यांनी केले , त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे पिल्ले यांची तुलना अतिरेकी हाफिझ सईद याच्याशी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-पाकिस्तान यांच्या राजनैतिक संबंधात अचानक पिल्ले हे मध्यवर्ती स्थानावर आले असून भारतीय राजनैतिक सूत्रांनी ती पाकिस्तानची चाल असल्याचे म्हटले आहे. दहशतवादाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी पिल्ले यांच्यावर टीका केली असावी, असे त्यांनी सांगितले.
काश्मीरप्रश्नावर चर्चा होणार नसेल तर भारत-पाकिस्तान यांच्यातील संवादाची प्रक्रिया पुढे जाणे अशक्य आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आज सांगितले. काल परराष्ट्रमंत्री पातळीवर झालेल्या चर्चेच्या वेळी शेवटच्या मिनिटाला अडचणी आणण्यास भारतच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी या वेळी केला. आगामी चर्चा प्रक्रियेसाठीच्या नियोजित कार्यक्रमास वचनबद्ध राहण्याची भारताची तयारी नसल्याचेच दिसून आले आहे, असे ते म्हणाले. कुरेशी म्हणाले की, जर भारताला महत्त्वाच्या मुद्दय़ांना महत्त्व द्यायचे व पाकिस्तानला महत्त्वाचे वाटत असलेल्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करायचे, असाच भारताचा दृष्टिकोन राहणार असेल तर चर्चा करणे अवघड होईल. काश्मीर हा वाटाघाटींचा मुद्दा असलाच पाहिजे, कारण तो वादग्रस्त प्रदेश आहे. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही. काश्मीरप्रश्न, शांतता व सुरक्षा तसेच सियाचीन प्रश्न सोडून सांस्कृतिक व व्यापारी संबंध यावर चर्चा करायची असेल तर त्याला काही अर्थ नाही. आम्हाला भारताच्या चिंता समजतात, त्यावर उपाययोजना करण्याची आमची तयारी आहे. पाकिस्तानलाही काही मुद्दे महत्त्वाचे वाटतात, त्यावर भारताने कृती करावी अशी आमची अपेक्षा आहे.
वारंवार दिल्लीहून सूचना!
कृष्णा यांच्यावर टीका करताना कुरेशी म्हणाले, की कृष्णा हे बैठक सुरू असताना कुठलेही फोन कॉल्स घेण्यासाठी बाहेर जात नव्हते, पण त्यांना परराष्ट्र धोरणाविषयी भारतातून सूचना मिळत होत्या एवढे मात्र नक्की! मी पाकिस्तानी पथकाचे नेतृत्व केले, पण दिवसभराच्या चर्चेत पाकिस्तानी नेत्यांना एकही फोन केला नाही. कृष्णा जर सक्षम होते, तर मग त्यांना वारंवार दिल्लीहून सूचना का मिळत होत्या.
NO COMMENTS !!!
thanthanpal.blogspot.com
Comments
:)
टेलेपथी?
आंतर्राष्ट्रीय चर्चा
आंतर्राष्ट्रीय चर्चा, प्रश्न सोडवण्यासाठी असतात हे तुम्हाला कोणी सांगितले? आंतर्राष्ट्रीय प्रश्न फक्त दोन मार्गांनीच सुटतात. एक तर युद्ध किंवा दुसरा मार्ग म्हणजे चेक-मेट. सध्या हा दुसरा मार्ग जास्त अवलंबिला जातो असे दिसते आहे.
जेंव्हा भारत-पाकिस्तानमधे चेक मेट होईल तेंव्हा प्रश्न सुटतील.
चन्द्रशेखर
नको तितके लोकशाहीवादी
>>>पाकिस्तानने गरळ ओकले असून काश्मीर प्रश्नावर चर्चा करायची नसेल तर संवादाच्या प्रक्रियेला अर्थच नाही असे सांगून आपले खरे रूप उघड केले आहे<<<
लोकसत्तेतील बातमी असो वा श्री.ठणठणपाळ यांचा हा स्वतंत्र स्वरूपाचा धागा असो 'पाकने गरळ ओकली' वा 'आपले खरे रूप उघड केले आहे' ही वाक्ये भारतीयांच्या दुबळ्या मनावर फुंकर घालण्यासाठी असतात. पाकची ही भूमिका आजची नसून त्या राष्ट्राच्या स्थापनेपासून आहे आणि 'अनलेस अँड अनटिल' काश्मिरचे सफरचंद त्यांना मिळत नाही तोपर्यन्त तेथील शासन (मग भले ते लोकशाही मार्गाचे असो वा लष्करशाही) आपल्या 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी'चा धोशा लावत गेलेल्या शिष्टमंडळाला हेच रुप दाखवत राहणार.
त्यामुळे वर श्री.चन्द्रशेखर म्हणतात त्याप्रमाणे 'चेकमेट' हीच रणनिती या नीत्यनेमाने ठसठसणार्या दुखण्यावर रामबाण उपाय सिद्ध होईल. पण दुर्दैवाने आम्ही नको तितके लोकशाहीवादी झालो आहोत, मग दिल्लीत कुणाचेही सरकार असेना का !
भारत
मला एक् गोष्ट विचारायची आहे. माहीत नाही म्हनुन. का हो ? जेव्हा आम्ही पापीस्तान सोबत पहिले युध्द जिंकले तो देश पुर्न जिंकला तो परत का दिला? म्हनजे तसा कायदा आहे काय्? जर आता यदा कदा पापीस्तान जिन्कला असता तर आपला भारत आपल्याला परत मिळाला असता काय् हो? मी काय म्हनतो! काही तरी शक्कल लढवुन अफगानीस्तान पर्यन्त आनि ईकडचा पुर्व बन्गाल आपल्याला भारतात घेता येनार नाही काय्? मला वाटते आताचा दहशतवाद पुर्न मिटवायला हाच एक उपाय आहे हे ईंग्रजांना पटवावे ज्यांनी फाळनी करवली . आनि त्यांनाच म्हनावे की बाबा नो बघा. हाच उपाय आहे. नाहीतर तुम्ही असेच भोगत रहानार् नेहमी साठी. कारण त्या धर्माचा पायाच तसा आहे. पहीले लोकसंख्या वाढवायची. मग वेगळा देश मागायचा. त्या पेक्शा आताच ईंग्रजांना व ईतर सक्शम देशांना पुढे होनारे जागतीक बदल रोकने कसे संभव आहे ते समजावुन् सांगुन ह्या पापीस्तान ला भारताचा अभिन्न् अन्ग बनवा म्हनुन् आनी तिथले लोक सगळेच्या सगळे हिन्दु होते व आहेत हे कायद्याने जाहीर करावे. एक १०० वर्ष तीथे आर्मी ठेवावी लागेल बस. नन्तर सगळे ठीक होईल. नाहीतर आज ते कश्मीर् मागतात. उद्या पुर्न भारत मागनार. ते सगळे हिन्दु होते. ते भारतात होते हे तरी मान्य आहे की नाही जगाला? जग वेड झालं आहे. ह्या मुसलमांनाचा गैर मुसलमान् हा दुश्मन असे त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मग ते क्रिस्ती युरोप अमेरीका असो वा ज्यु ईस्राईल असो वा हिन्दु भारत असो वा कोनी असो. ते नेहमी साठी ठेचुन टाकलेले बरे. सगळे जन अनु बॉम्ब म्हनतात. हे ईस्लामीक बॉम्ब म्हनतात. तुम्ही प्रगतीच्या गोष्टी बोलता. ते नरकात जगायचे व मेल्यावर जन्नत मधे जायचे बोलतात. तुम्ही नवे नवे शोध लावुन द्या. ते तुमच्याच मुळावर घाव घालनार.कश्मीर हा मुद्दा आहे ते म्हनतात. आपन म्हनावे की पुर्न जगासाठी पाकीस्तान हा मुद्दा आहे. कारन १९४७ पुर्वी पाकिस्तान नव्हता.भारत च होता. व १२०० वर्शा पुर्वी तो पुर्न पने वैदीक हिन्दु होता. जबरदस्ती मुसलमान् झाला. मुळ मुद्दा कश्मीर नाहीच . मुळ मुद्दा आमचा आमचा १२०० वर्श जुना भारत आहे हे ओरडुन ओरडुन सांगावे. खरे कारन हे आहे म्हनावे. आणि हिन्दू हा कधीच दहशतवादी नव्हता रहाणार नाही म्हनावे. ह्या आपाल्या लोकांना बोलता सुध्धा नाही काय हो?एक तर जगाने गोडी गुलाबीने असे करवावे नाहीतर आम्ही युध्ध करुन जिन्कु. नाहीतर तुम्ही पन भोगा आम्ही पन भोगतो. बसा रडत. हे सुधरनार नाहीत. कारन ह्याच्या धर्मातच लिहिले आहे की पुर्न जग मुसलमान झाले पाहीजे.