प्रवास

माजुली बेटावर फेरफटका

बेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना साकार होते त्यास छेद देणारे असे हे माजुली बेट.

अरुणाचल प्रदेशातील संपत्ती दर्श्वणारा प्राणी- मिथुन

आपल्याकडे जसे दुभति जनावरे असलेल्या घराला संपन्न घर समजत असत तसेच अरुणाचल प्रदेशात ज्याच्या कडे जास्तित जास्त मिथुन असतिल ते कुटुम्ब सम्रुध्द समजल्या जात. हा प्राणी गोठ्यात मात्र ठेवत नाहित. तो जंगलात चरत असतो.

काझीरंगा व माजुली- अधिक काही चित्रे

राष्ट्रीय महामार्गावरील खेड्यात माझ्या यजमानाचे घर होते. महामार्गावरुन त्याचे दिसणारे घर व त्याचे घरी जाणारी पायवाट

काझिरंगा - मिसिंग फोटो

मागील लेखात मी फोटो दिले आहेत पण ते दिसत नाहीत त्यामुळे मी पुन्हा ते देण्याचा प्रयत्न करित आहे.

माजुली-निसर्गाचा निवांत स्वर्ग

जगाच्या पाठीवर लोकवस्ती असलेले नदितील सर्वात मोठे बेट असा लौकिक असलेले हे ठीकाण म्हणजे माजुली बेट.

रामराम मंडळी

मी आज देवासहुन १० दिवसांच्या खाजगी भेटीनंतर पुण्याला परत् आलो आहे. मी लगेचच सव्वा महिन्यासाठी आसाम,मेघालय व अरुणाचल च्या प्रवासासाठी मुंबईहुन ११ सप्टेंबर ला सकाळी ७ च्या विमानाने जात आहे.
लेखनविषय: दुवे:

मेघालयातील शिक्षण उपक्रम

फ्लांगटींगोर् येथे जीवनरॉय मेमोरियल स्कुल आहे. परिसरातिल १५० विद्यार्थ्यांना के.जी. पासुन सातव्या वर्गापर्यंत विद्यादानाचे कार्य इथे केले जाते.

मेघालयातील गावे-लिंग्किरडेम

सेंग खासी शाळेच्या सचिवाकडे चहा घेउन आम्ही निघालो. येथे सगळीकडे लाल चहा मिळतो. साखर टाकुन ऊकळत्या पाण्यात चहा टाकुन झाकण ठेवतात व गॅस बंद करुन कपात आणतात. चहा न उकळल्यामुळे तो कडवट लागत नाही आणि कॅलेस्ट्रोल साठी उत्तम असतो.

 
^ वर