प्रवास

मला भावलेला कारंजा!

मला भावलेला कारंजा!

पुर्वरंग :

मिशन इंस्तानबुल

भारता बाहेर कामासाठी काही दिवसांसाठी जायचे म्ह्टले की खुप कंटाळा येतो. नको ती नोकरी..... इतरांना खुप लाखोली वाहुन, ….कशी तरी मनाची तयारी करायची. मनाची तयारी करत मिशन इंस्तानबुल हाती घेतले......१५ दिवसांचे होते.

राजा की गद्दी (मडीकेरी)

गेल्या डिसेंबरात कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडील "मडीकेरी" या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे राजा की गद्दी / रॉयल टोंब या नावाच्या जुळ्या वास्तु पाहण्यात आल्या.

कोकण प्रवास

माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.

हेलनः निसर्गाच्या कुशीतले टुमदार गाव

हेलन या नावातच सौंदर्य आहे, नजाकत आहे हे कोणा भारतीयाला सांगायला नको. अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या उत्तरेला "चट्टाहूची राष्ट्रीय उद्यान" आहे. त्याच्या तोंडाशीच असलेल्या जंगलाला 'युनिकॉय राज्यांतर्गत उद्यान' म्हणतात.

केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरीडा

प्रेषक अजय भागवत ( शनी, 03/07/2009 - 17:58) . देशांतर अनुभव

मनोभावे देशदर्शन - अरुणाचल प्रदेश

ग्रंथपरिचय
मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश

छायाचित्र टीका

nikko

निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळा चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगला आला.

प्रकाशचित्र : डुंबणे - एक स्वर्गीय अनुभव

परवाच रायगडावर गेलो होतो. माहितीपर वर्णन आणि प्रकाशचित्रे ओघाने येतीलच.
पण रायगडावर पहायला मिळण्यास दुर्मिळ असे एक वेगळे दृष्य येथे देत आहे.
कसे वाटते? ते सांगावे -

डुंबणे : एक स्वर्गीय अनुभव !!

छायाचित्र् टीका २३

हे आजोबा लेण्याद्रीजवळ भेटलेले. फोटो काढु का विचारल्यावर म्हणाले माझे कशाला फोटो काढतुस? फोटोत किंचित खिन्न दिसतात पण फोटो दाखवल्यावर जाम खुश झाले

 
^ वर