छायाचित्र टीका

nikko

निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळा चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगला आला.

अवांतर : ' छ ' कसा लिहावा?

लेखनविषय: दुवे:

Comments

ताजेतवाने

उत्तम चित्र. फार ताजेतवाने वाटत आहे. तांत्रिक तज्ञ प्रतिक्रिया देतीलच.
एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणून शोभेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फोटो

आवडला.

छान..

छान..

"छ "कसा लिहावा ?
उत्तर= chha

मदनबाण.....

केक्को

फोटो केक्को (= सुंदर) आला आहे. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

गणा सान

गणासान
फोटूछान

असेही म्हणता येईल

आपला
(जपानी) हूं का चू आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्हण्

इथे जपानमध्ये म्हणच आहे 'निक्कोला गेल्याशिवाय केक्को म्हणु नये'.

होय :)

त्याच संदर्भात म्हणत होतो. पूर्वरंगमध्ये पुलंनी याच म्हणीचा उल्लेख केला आहे निक्कोबद्दल लिहिताना. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कलात्मक

चित्र आवडले

 
^ वर