प्रवास
मेघालयातील गावाकडील सहल
शिलांग ला आल्यापासुन मेघालयातील खेडेगावात एक दिवस तरी राहावे असे मनात होते. माझे तेथील मार्गदर्शक श्री प्रशांत जी ना मी माझी इच्छा बोलुन दाखवीली.
घुसखोरी
बांगला देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या शतकाअखेरीस् ती २० कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतक्या लोकांना तेथे राहणेच शक्य नाही.
डावकी-भारत बांगला देश चेक् पोस्ट
डावकी हे गाव शिलांग शहरापासुन ८२ कि.मी. वर असुन राष्ट्रीय महामार्ग क्र्. ४० वर आहे. या महामार्गाचे अंतर २१६ कि.मी आहे. येथुन उमगोट नदी ही जयंतीया हिल जिल्हा आणि पुर्व खासी जिल्हा यांना आपल्या दोन बाजुला ठेवुन वहाते.
ईशान्य भारतातील प्राणी जीवन
ईशान्य भारतात जशी नैसर्गिक संपदा भरपुर आहे तसेच तेथील प्राणि जीवन देखील वैविध्यपुर्ण आहे. र्हायनो, याक, मिथुन हे प्राणि काय किवा फॉक्स टेल्ड ऑर्किड हे फुल काय भारतियांनी कधीच न पाहिलेली ही संपदा देखील इथेच दिसते.
ख्रिस्ती अल-कायदा
एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात.
निसर्ग प्रेमी - मेघालय
खासी, जयंतीया किंवा गारो काय सर्वच जमाती निसर्ग प्रेमी. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या जमाती निसर्गालाच आपला देव मानणार्या. निसर्गानी देखील त्यांना भरभरून दिले.
गारो हिल्स येथील बेलबारी प्रकल्प-निवासी शाळा.
वेस्ट गारो हिल्स मधील तुरा हे शहर मेघालयातील् सर्वात मोठे शहर व जिल्ह्याचे ठीकाण . लोकसभेचे माजी सभापति श्री पी.ए. संगमा याच शहराचे. त्यांची कन्या सध्या येथील खासदार आहे. शिलांग पासुन याचे अंतर ३०३ कि.मि. असुन नियमीत बस सेवा आहे.
चेरापुंजी
जगातील सर्वात अधिक पावसाचा प्रदेश म्हणुन चेरापुजी प्रसिध्द आहे. आता मात्र हा मान इथुन जवळच असलेल्या माउसीनरॅम(Mawsynram) याला जातो.चेरापुंजी हे शिलांग-शेला या रस्त्यावर तर माउसीनरॅम हे शिलाग-बालट या रस्त्यावर्.
एकाकी पूर्वांचल
शिलांग शहर् म्हणजे नानाविध रगांची मुक्त उधळण आहे. हॅपी व्हॅली ओलांडुन आपण शहराच्या वेशीवर् येतो नि मग डोंगर दर्यांच्या कडे़ खांद्यावर विसावलेलं अवघं शिलांग शहर हिडस्तोवर् आपण आनंदाच्या खोर्यातच असतो.
माझी भटकंती - कशुमा लेक
"माझी भटकंती" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं..