छायाचित्र् टीका २३

हे आजोबा लेण्याद्रीजवळ भेटलेले. फोटो काढु का विचारल्यावर म्हणाले माझे कशाला फोटो काढतुस? फोटोत किंचित खिन्न दिसतात पण फोटो दाखवल्यावर जाम खुश झाले

लेखनविषय: दुवे:

Comments

चेहरा..

चेहर्‍याचा क्लोज अप चांगला वाटला असता का? शक्य असल्या तांत्रिक विदा द्यावा. :)

ब्लॅक अँड व्हाईट...

ब्लॅक अँड व्हाईट करुन पाहता आले तर ?
उजव्या बाजूने थोडे क्रॉप करता येईल.
ब्लॅक & व्हाईट पाहण्यासाठी सॉफ्टवेअर नसेल तर डेस्कटॉपवर् टाकून एक्स् पी वर टर्न ऑफ् विंडो उघडा . :)

सौरभदा-

+१

कृष्णधवल मध्ये आणखी खुलुन दिसेल. चित्र आवडले.

काही बदल.....

फोटो आवडला. तुम्ही पाठवलेल्या फोटोवरुन हा फोटो थोडसा बदल करून चढवत आहे. मला जे जमेल आणि आवडेल त्याप्रमाणे बदल केले आहेत.
बघा आवडतो का? तसेच अजूनही काही बदल सुधारणा असतील तर जरूर कळवा.

-
ध्रुव

 
^ वर