अरुणाचल प्रदेशातील संपत्ती दर्श्वणारा प्राणी- मिथुन

आपल्याकडे जसे दुभति जनावरे असलेल्या घराला संपन्न घर समजत असत तसेच अरुणाचल प्रदेशात ज्याच्या कडे जास्तित जास्त मिथुन असतिल ते कुटुम्ब सम्रुध्द समजल्या जात. हा प्राणी गोठ्यात मात्र ठेवत नाहित. तो जंगलात चरत असतो. मात्र त्याला मिठाची जेव्हा गरज भासु लागते तेंव्हा तो आपल्या मालकाच्या घरी मिठ खायला येतो आणि खाणे झाले कि लगेच जंगलात निघुन जातो.

लग्नाच्या बोलणी करतांना किती मिथुन देणार हा ईभ्रतीचा प्रश्न असतो. मात्र गावातल्या भोजनाच्या समांरंभात मेजवानीसाठी याचा बळि जातो.

Mithun a matter of prestige in Arunachal Pradesh
लेखनविषय: दुवे:

Comments

गमतीदार प्राणी

गवारेडा आणि नेहमीच्या गुरांच्या संकरातून हे जनावर उद्भवले, असे वाचायला मिळाले.

चांगली माहिती आहे.

नागालँडमध्येही मिथुन!

नागालँडमध्येही मिथुन!

रानगवा (इंडियन गौर किंवा बायसन) माणसाळला की मिथुन होतो, असेही एका ठिकाणी वाचले.

अवांतर:
शिवाय हिंदी चित्रपटांतही मिथुन आहेच!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मिथुन

अरुणाचल च्या नहरलगुन च्या जवळिल जंगलात एकदा भल्या पहाटे आम्ही मिथुन च्या दर्शनासाठी निघालो. भरपुर पायपीट केल्यानंतर ही आम्हाला त्याचे दर्शन झाले नाही. मग एका मिशी जमातिच्या समृध्द व्यक्तिकडे आम्ही बसलो व या जनावराची माहिती घेउन तृप्त झालो. आज तुम्ही दाखविलेल्या विडिओ ने मात्र डोळ्याचे पारणे फिटले. धन्यवाद.

विश्वास कल्याणकर

 
^ वर