काझिरंगा - मिसिंग फोटो

मागील लेखात मी फोटो दिले आहेत पण ते दिसत नाहीत त्यामुळे मी पुन्हा ते देण्याचा प्रयत्न करित आहे.

elephant taking a bath after duty
Sapanda my Assamese Friend and Guide
Board on National Highway
Residence of Sapanda my Assamese friend and guide
Black pepper plant in the midst of Tea garden
Living room of my host sapanda
लेखनविषय: दुवे:

Comments

छान फोटो

छान छायाचित्रे. मी अगदी तान्ही असताना माझे आईवडिल आसाममध्ये राहत असत. त्यांची ती सर्वात सुंदर वर्षे असे ते सांगतात. मोठ्या बहिणीचे काझीरंगा येथील फोटोही आहेत. तुमच्या यजमानाच्या घरात जशी चटईची भिंत आहे तशा चटईच्या घरातला लहानपणचा माझा फोटो आठवला!

 
^ वर