तत्त्वज्ञान

स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'

पांडुरंगशास्त्री आठवले.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.

गहन आणि गुढ

नुकतीच ऋग्वेदातील एक सुंदर ऋचा वाचण्यात आली.

अरुणो मा सकृत् वृक: पथायन्तं ददर्शहि
उज्जिहीते निचाय्या तष्टेव पृष्ठयामयी ।। १-१०५-१८

कटू इतिहासाची माहिती ?

अजिंठ्याची रंगचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष निसर्गाचे वार झेलत ती चित्र टिकून आहेत. मात्र एका लेखनाच्या निमित्ताने चित्रांचा काही इतिहासाची माहिती मिळाली आणि तो जरा कटु वाटला.

विवेकवाद

आस्तिक
जगातील बहुसंख्य लोकांची ईश्वरावर श्रद्धा असते.जगनिर्माता आणि जगन्नियंता असा कोणी आहे . त्याच्या आज्ञेने सर्व काही घडते असे ते मानतात.
.......देवात्‌ विश्वस्य जननं ,देवो विश्वस्य पालक:।

सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - २/२ (फाइनमन यांचे लिखाण)

भाग १ मधली शेवटची वाक्ये : ...म्हणूनच सिद्धांतातल्या कुठल्या-कुठल्या कल्पना थेट तपासल्या जाऊ शकत नाहीत, त्यांच्याबद्दल तशी माहिती असावी. पण तशा सर्व कल्पनांचे उच्चाटन करणे आवश्यक नाही.

सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - १ (फाइनमन यांचे लिखाण)

तत्त्वज्ञानचा, किंवा खरेखोटे काय, असा विषय निघाला, की लोकांच्या बोलण्यात सहजच पुंजभौतिकीचा उल्लेख होतो. त्यातल्या त्यात "हाइसेनबेर्गच्या अनिश्चितता तत्त्वा"चा उच्चार होतो. विज्ञानच "सबकुछ झूठ" म्हणते असे कोणी म्हणते.

फ्लोजिस्टॉन सिद्धांत (विज्ञानाच्या विचारसरणीबाबत एक बोधप्रद इतिहास)

काही कल्पना अशा असतात, की त्या विज्ञानात वापराव्या लागतात, पण त्यांचे थेट मोजमाप करता येत नाही. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. दुसर्‍या कसलेतरी मोजमाप केले जाते, आणि त्या विशिष्ट संकल्पनेबद्दल अनुमान केले जाते.

"बल"आदि न्यूटन-संकल्पनांचे आधुनिक भौतिकशास्त्रात स्थान (बर्ट्रंड रसेल यांचे लेखन)

मागे येथील एका चर्चेत भौतिकातील "बल" संकल्पनेबद्दल उलटसुलट विचार आले होते. (दुवा) याविषयी विसाव्या शतकातील तत्त्ववेत्ते बर्ट्रंड रसेल यांचे लेखन वाचण्यालायक आहे.

ओम् फट् स्वाहा|

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे.

 
^ वर