तत्त्वज्ञान

समर्थ रामदास

रामनवमी इ.स. १६०८ साली रामदासांचा जन्म झाला होता. थोडक्यात आज त्यांची ४०० वी जयंती आहे.

कर्माचा सिद्धांत - २

कर्माचा सिद्धांत - २.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||
- (श्रीमद्भगवद्गीता २.४७).

जगन्नियंता -२

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

आवडते सुभाषित या चर्चेत होत असणारे विषयांतर या चर्चेत स्थलांतरित करण्यात आला.

कर्माचा सिद्धांत

~कर्माचा सिद्धांत~

कर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.
जगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.

गुरुविण कोण दाखविल वाट ?

गुरुविण कोण दाखविल वाट ?

संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करु शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते.

धर्म-शिक्षणाचे धडे ध्या.........

जून महिना उजाडला की, शात्र कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकामधे विशेषतः शहरामधील पालकंमध्य वाढ्लेली आहे.

भूस्थिरवादाचा पुरस्कार (भाग २)

मागच्या भागात एका घटनेची चर्चा केली. त्यासारखीच दुसरी घटना येथे देतो. तिच्यावर विचार करून "भौतिक सत्य काय" याबद्दल चर्चा करावी.

----

तुक्या रंगी रंगलो

बर्‍याच दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. आपल्याला आवडेल याची खात्री आहे, प्रतिक्रीया जाणून घेयला आवडतील.

विकास

भूस्थिरवादाचा पुरस्कार

येथेच गुरुत्वाकर्षणाबद्दल चर्चा चालू आहे, तिथे "खरा" आणि मिथ्या="स्यूडो" या शब्दांबाबत चर्चा होत आहे (दुवा). त्यानिमित्ताने ही चर्चा आहे.

 
^ वर