वैश्विक जाळे

संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास

नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता.

नेटिकेट आणि बरेच काही

बाजूचे संकेतस्थळ हा आपल्या सर्वांना अतिशय प्रिय विषय. तिथे एका सदस्येने लेख टाकला आणि अनेक लोक त्यावर तुटून पडले. पराचा कावळा केला.

‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.


mm_logo.png
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.

मराठी संकेतस्थळे प्रगल्भ कशी होतील?

नुकत्याच काही संकेतस्थळांवरील काही लेख व काही चर्चा वाचल्या. (आमचे काही मित्र तिथे सहभागी होतात आणि तिथे त्यांना भावुक, हळव्या, उसासेबहाद्दर मॉबला* सामोरे जावे लागते तेव्हा मजा येते.

जोडणी बंद करावी का ?

आजवर सर्व मराठी संकेतस्थळांत मला उपक्रम फार आवडते, ह्याचे कारण येथील विद्वान सदस्य.

ऑनलाईन बॅकअप

ट्विटर, फ्लिकर, ब्लॉगर यासारखी कोणतीही सेवा वापरत असाल तर आपल्या पोस्टचा बॅकअप घेण्यासाठी एक चांगली सोय बॅकअप आय फ्लाय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://backupify.com/

तुकाराम गाथा शब्दसूची

तुकारामाच्या गाथेतले सर्व शब्द एकत्र करून त्याची एक सूची मी बनविली आहे. ती ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये व एस. क्यू. एल. मध्ये उघडता येईल.
http://code.google.com/p/tukaram/downloads/list

खर्पे यांच्या वेबसाईटवरील गाथा या प्रयोगापुरती प्रमाण मानली आहे.

 
^ वर