ऑनलाईन बॅकअप

ट्विटर, फ्लिकर, ब्लॉगर यासारखी कोणतीही सेवा वापरत असाल तर आपल्या पोस्टचा बॅकअप घेण्यासाठी एक चांगली सोय बॅकअप आय फ्लाय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://backupify.com/

ट्विटरचे सर्व API वापरून एक पी.डी.एफ. आपल्या संगणकावर उतरवून घेता येते. ही मी नेहमी वापरत असलेली सुविधा इतरांनाही उपयोगी ठरू शकेल म्हणून येथे त्याचा मुद्दाम उल्लेख करत आहे.

Comments

धन्यवाद

धन्यवाद. अर्थात फ्लिकरखेरीज बाकी वापरत नाही.

बॅकपिफाय

उपयुक्त माहिती.

 
^ वर