उपक्रम

गणितप्रेमींसाठी मोठ्ठा खाऊ!

विकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे.
या लेखात,

  • गणिताच्या शाखा
  • मोजणी
  • संरचना
  • अवकाश
  • बदल
  • पाया आणि तत्त्वज्ञान
  • विसंधी गणित

मिशन हस्ताक्षर

सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही.

मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!

नमस्कार,

मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.

इग्नोबल पुरस्कार

परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो?

ह्या डूप्लिकेट आयडींचं काय कराव?

आंतरजालावरचा एक सदोदित ज्वलंत विषय म्हणजे डू.आयडी. (एकाच सदस्याने काढलेले एकाहून अधिक आयडी). असे डूप्लिकेट आयडी सोशल साइट्सना घातक असतात का?

विचारा वेळ द्या जरा

तुम्हाला सर्वांना ती प्रसिद्ध गोष्ट माहीतच असेल. एकदा एक माणूस आपला कोट घालून चाललेला असतो. त्याला पाहून सूर्य व वारा यांच्यात पैज लागते, आपल्यापैकी कोण या माणसाच्या अंगावरून कोट काढून दाखवू शकेल याबाबत.

आठवणी : भारत जोडो यात्रेच्या

आज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन!

‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.


mm_logo.png
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.

संपादकांवर अंकुश कुणाचा?

मराठी संकेतस्थळांबाबत उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणार्‍या 'रोचक' चर्चा वाचून बरेच दिवस मनात वळवळत असलेला हा विषय प्रकाशात आणावासा वाटला.

 
^ वर